About Us
आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh विषयी......
दिनविशेष असा दिवस जो विशेष असेल भारतात,महाराष्ट्रात तसेच जगात घडलेल्या घटना, महान लोकांचा जन्म,मृत्यू,याविषयी तसेच तो दिवस विशेष बनविणाऱ्यां लोकांच्याबद्दलचा दिवस तो दिनविशेष, असे दिनविशेष संपादित करून त्याबद्दल माहिती देण्याचा हा प्रयत्न. यातील दिनविशेषांसाठी मी अनेक वृत्तपत्रे,इंटरनेटवरील संकेतस्थळे वापरून ही माहिती आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीत तुमच्यासमोर आणत आहे मला खात्री आहे, आपल्याला माझा प्रयत्न नक्कीच आवडेल. महाराष्ट्रात तसेच भारतात अनेक विद्यार्थी अनेक स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करीत असतात. त्यांसाठीही माझा हा प्रयत्न उपयोगी ठरेल असे मला वाटते. आपल्यालाही हे माझे लिखाण आवडल्यास ब्लॉगला सबस्क्राइब करून त्याबद्दल आपण मला टिप्पणीतून सूचित कराल,याची मला खात्री आहे, आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh हा ब्लॉग मराठीत आहे त्यामुळे आपल्याला मराठी भाषा समजत नसेल तर कृपया आपण साइडबार वरील भाषांतर(Translate)पर्यायाचा वापर करून आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh हा ब्लॉग वाचू(read) करू शकता.(This blogआजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh is in Marathi, so if you do not understand Marathi language, please read this blog using the Translate option on the sidebar.) रोज नवनवीन माहितीसाठी आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh ला नक्की भेट द्या. धन्यवाद.
-भालचंद्र माधव इनामदार
आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh व माझ्याविषयी......
मी, भालचंद्र माधव इनामदार, माझे शिक्षण एम.बी.ए-मार्केटिंग व फायनान्स मधून झाले असून मला इतिहास,राजकारण,समाजकारण,विज्ञान व तंत्रज्ञान तसेच डिजीटल माध्यमे,डिजीटल मार्केटिंग इत्यादी मध्ये विशेष रस असल्यामुळे आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh या विषयावर ब्लॉग लिहण्याची कल्पना सुचली. तसेच आजच्या या डिजिटल जगात असलेली माहितीही योग्य पध्दतीने सर्वांपर्यंत पोचावी अशा उद्देशाने आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh हा ब्लॉग सुरू केला आहे. तुम्ही माझ्या या प्रयत्नाला नक्कीच सबस्क्राइब करून टिप्पण्यांव्दारे मला सूचित कराल अशी आशा आहे.धन्यवाद.
-भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.