पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-30-09-2020

  आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-30-09-2020 नमस्कार आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-30-09-2020 मध्ये आज जाणून घेऊयात एम.सी.छागला,ऋषीकेश मुखर्जी,लातूर भूकंप तसेच   इतर अनेक गोष्टींबद्दल, मला आशा आहे आपल्याला   आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-30-09 वाचायला आवडेल. आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-30-09 -1900 न्यायाधीश,कायदेपंडित,केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचा जन्म अल्पपरिचय एम.सी.छागला उर्फ महम्मद अली करीम छागला   हे कायदेपंडित,न्यायाधीश,केंद्रीय मंत्री भारताचे उच्चायुक्त होते. ते सुरवातीला मुस्लिम लीगशी संबंधित होते,तथापी महम्मद जिनांनी फाळणीदरम्यान मुस्लिम राष्ट्र पाकिस्तानची मागणी केल्यावर त्यांनी जीनांबरोबरील सर्व संबंध तोडले. जन्म 30-09-1900 बाँबे प्रेसिडेन्सी ब्रिटीश इंडिया मृत्यू 09-02-1981 मुंबई महाराष्ट्र भारत शिक्षण शालेय शिक्षण‍ सेंट झेवियर्स हायस्कूल मुंबई बी.ए. एम.ए. आणि कायद्याचे शिक्षण लिंकन कॉलेज ऑक्सफर्ड इंग्लंड कार्य मंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश 1947-1958 अमेरिकेत भारताचे राजदूत 1958-1961 युनायटेड किंग्डममध्ये भ...

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-29-09-2020

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-29-09-2020      नमस्कार आजच्या दिनविशेष मध्ये आपण जाणून घेणार आहोत रोमन सम्राट लोथर पहिला,स्पेनचा राजा सातवा फर्डिनांड,शास्त्रज्ञ एनिरिको फर्मी,पंचागकर्ते नानाशास्त्री दाते तसेच इतर अनेक व्यक्तींबद्दल मला आशा आहे आपल्याला आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-29-09-2020   वाचायला आवडेल. आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-29-09 -855 रोमन सम्राट लोथार पहिला याचे निधन अल्पपरिचय रोमन सम्राट लोथार पहिला हा बव्हेरिया, इटली व मध्य फ्रांसियाचा राजा होता. तो सम्राट लुई पहिला याचा पुत्र होता. सुरवातीला त्याने आपल्या वडिलांसमवेत राज्य केले. त्यानंतर त्याचे भाऊ लुईस  व  सावत्र भाऊ चार्ल्स यांच्याशी संघर्ष केला. शेवटी साम्राज्याचे विभाजन करण्यात आले व नंतर वर्तुनच्या तहानुसार लोथारला आपले राज्य परत मिळाले. त्याने 817 पासून 855 पर्यंत राज्य केले. 29 सप्टेंबर 855 ला त्याचे निधन झाले. आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-29-09 -1833 स्पेनचा राजा सातवा फर्डिनांड याचे निधन अल्पपरिचय स्पेनचा राजा सातवा फर्डिनांड हा स्पेनचा दोनदा राजा होता. ...

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-28-09-2020

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-28-09-2020      नमस्कार आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-28-09- 2020 जाणून घेत असताना आपल्याला आजच्याच दिवशी इतिहासातील घटना  तसेच प्रसिध्द व्यक्तींच्या आयुष्यात काय घडले हे सर्व जाणून घ्यावे लागते, याचाच विचार करून मी येथे आजच्या दिवशीचे महत्वाचे दिनविशेष मराठी मधून सविस्तर  मांडत आहे.  मला आशा आहे आपल्याला आजच्या दिनविशेषांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-28-09 -2020    जागतिक कर्णबधीर दिन जागतिक कर्णबधीर दिन      जागतिक कर्णबधीर दिन हा कर्णबधीर म्हणजेच असे लोक   ज्यांना कानाने ऐकता येत नाही त्यामुळे बोलता येत नाही अशांसाठी जागतिक स्तरावर त्यांच्या हक्कांसाठी,त्यांच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांना समनतेचा अधिकरर देऊन त्यांच्या प्रगतीसाठी पोषक वातवरण निर्मिती करण्यासाठी वैश्विक स्तरावर सुरू करण्यात आला. वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर डेफ या संस्थेव्दारे कर्णबधीरांसाठी जागतिक स्तरावर काम करण्यात येते. कर्णबधीरांना शिक्षणाच्या दोन पध्दती आहेत. एक म्हणजे खुणांची भा...

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-27-09-2020

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-27-09-2020 आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-27-09-2020 जागतिक पर्यटन दिन जागतिक पर्यटन दिन सन 1970 मधील संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर 1980 पासून हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून घोषीत करण्यात आला. पर्यटनासाठी जागतिक स्तरावरून ग्रामीण स्तरापर्यंत काम करणे हे या संघटनेचे कार्य आहे. ग्रामीण भा्गातील पर्यटन वारसा जपणे त्यासाठी लागणारी मदत जागतिक स्तरावरून मिळवून देणे हेही कार्य ही संस्था करते. 2020 चा पर्यटन दिन अर्जेंटिना,ब्राझील,पेराग्वे,उरूग्वे तसेच सहयोगी देश एकत्रितपणे साजरे करणार आहेत.  आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-27-09 -1601 फ्रान्सचा राजा तेरावा लुईस   याचा जन्म अल्पपरिचय जन्म 27 सप्टेंबर 1601 मृत्यू 14 मे 1643 ते रावा लुई हा फ्रान्सचा चौथ्या हेन्री नंतर राजा बनला. तो 1610 पासून 1643 पर्यंत फ्रान्सचा राजा होता. त्याच्या सुरवातीच्या   काळात 1617 पर्यंत‍ त्याची आई मेरी डी मेडिसीने   त्याच्या वतीने राज्यकारभार पाहिला. 1617 ते 1622 मध्ये चार्ल्स डी लुयनेस ने त्याचा मुख्यमंत्री ...