13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020
13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020 13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-1884 लंडनमधील ग्रीनवीच गावाजवळून जाणाऱ्या रेखावृत्तास शून्य मानण्यास अंतरराष्ट्रीय समुदायाचा होकार ग्रीनवीच मीन टाइम पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण ध्रुवामधील जी सरळ रेष जाते त्याचा मध्य बिंदू हा लंडनजवळील ग्रीनवीच गावाजवळील ज्या जुन्या रॉयल वेधशाळेजवळ येतो. हाच मध्यबिंदु शून्य मानून वेळ ठरविण्यास आंतरराष्ट्रीय मान्यता ही 13 ऑक्टोबर 1884 रोजी मिळाली. व ह्या ग्रीनवीच मीन टाइम प्रमाणे जगाची वेळ ठरवण्यिात येऊ लागली. उदा. भारताची प्रामाणवेळ ही +5.30 जीएमटी आहे याचाच अर्थ भारत हा ग्रीनवीच प्रमाणवेळेपासून साडेपाच तास पुढे आहे. ही प्रमाणवेळ युनायटेड किंग्डम मध्ये स्थानिक वेळ म्हणून पाळली जाते. 13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-1911 भगिनी निवेदिता यांचे निधन अल्पपरिचय काही विदेशी व्यक्तींचे भारतासाठी अतुलनिय योगदान राहीलेले आहे अशा मोजक्या विदेशी महिलांमध्ये भगिनी निवेदितांचा समावेश होतो. भगिनी निवेदिता उर्फ मार्गारेट एलिझाबेथ नोबेल ह्या सामाजिक कार्यकर्त्या, स्वामी विवेकानंदांच्य...
टिप्पण्या