पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

31 डिसेंबर 2020-31-12-2020

  31 डिसेंबर 2020-31-12-2020 शास्त्रीय गायक पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म. 31-12-1910 अल्पपरिचय      पंडित मल्लिकार्जुन मन्सुर हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते. जयपूर-अत्रौली घराण्याचे ते जेष्ठ गायक होते.ते नीळकंठबुवा आलुरमठ यांचे शिष्य होते. जन्म 31-12-1910 मन्सुर,धारवाड,ब्रिटीश भारत मृत्यू 12-09-1992 धारवाड,कर्नाटक,भारत शिक्षण      पंडीतजींचे कर्नाटक गायकीचे शिक्षण अप्पय्या स्वामींकडे झाले. तसेच हिंदुस्थानी शास्त्रीय गायकीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिध्द गायक नीळकंठबुवा आलुरमठ यांच्याकडे झाले तर उस्ताद अल्लादियाँ खाँसाहेबांचे सुपूत्र मंजी खान व भूर्जी खान या त्यांच्या गुरूंचा त्यांच्या गायकीवर प्रभाव राहिला. कार्य हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक प्रसिध्द गायक मन्सुर यांचे शुध्द नट,असा जोगिया,हेमनट,लच्छसख खट,शिवमत,भैरवी,बिहारी,संपूर्ण मालकंस,लाजवंती,बहादुरी तोडी व आडंबरी केदार अशा अनेक अप्रचलित रागांवर प्रभुत्व होते. पंडीत मन्सुर यांनी   नन्न रसयात्रे या नावाने आत्मचरित्र लिहिले.या   मूळच्या कन्नड ...

2020 डिसेंबर 30

  2020 डिसेंबर 30 ब्रिटीश लेखक रूडयार्ड किपलिंग यांचा जन्म. 1865 डिसेंबर 30 अल्पपरिचय      जाे सेफ रूडयार्ड किपलिंग हे प्रसिध्द ब्रिटीश लेखक होते. 1907 चे साहित्याचे नोबेल पारितोषिक त्यांना प्राप्त झाले होते. जन्म 1865 डिसेंबर 30 बॉम्बे बॉम्बे प्रेसिडन्सी,ब्रिटीश इंडिया मृत्यू 1936 जानेवारी 18 लंडन,युनायटेड किंग्डम कार्य इंग्लीश मधील एक प्रसिध्द कवी,लेखक,पत्रकार साहित्यसंपदा द जंगल बुक द सेकंड जंगल बुक जस्ट सो स्टोरीज पक ऑफ पूक्स हिल स्टोरी ऑफ द गेड्सबिस 1888 प्लेन टेल्स फ्रॉम द हिल्स 1888 द फॅंन्टम रिक्शा अँड अदर ऐरी टेल्स 1888 द लाइट दॅंट फेल्ड 1890 मंडालय(1890-कविता) गूंगा दिन(1890-कविता) इफ (1895-कविता) कॅप्टन करेजियस 1917 रिसेशनल 1897 द डेज वर्क 1898 स्टॉल्की अँड को 1899 द व्हाइट मॅन्स बरडेन 1899 किम 1901 जस्ट सो स्टोरिज 1902 पुक ऑफ पुक्स हिल 1906 लाइफ्सची बाधा (1915-लघुकथासंग्रह) द मॅन ईटर्स ऑफ कुमाऊं पुरस्कार नोबेल साहित्य पुरस्कार 1907 मुंबईचे पहिले गृहमंत्री कन्हैयालाल मुन्शी यांचा जन्म. ‍...

29 डिसेंबर 2020 दिनविशेष

  29 डिसेंबर 2020 दिनविशेष 29-12-1900 मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा जन्म. अल्पपरिचय      दिनानाथ गणेश मंगेशकर तथा मास्टर दिनानाथ मंगेशकर हे नाट्यअभिनेते,गायक,संगीतकार निर्माते होते. श्री. कृ. कोल्हटकर यांनी दिनानाथ मंगेशकर यांना मास्टर ही पदवी दिली. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर,आशा भोसले,उषा मंगेशकर,मीना मंगेशकर व ह्ऱ्दयनाथ मंगेशकर यांचे ते वडील होत. जन्म 29-12-1900 मंगेशी, पोर्तुगीज गोवा सध्या गोवा,भारत मृत्यू 24-04-1942 पुणे,ब्रिटीश भारत कार्य मराठी नाट्यसृष्टीतील एक प्रतिभाशाली अभिनेते,गायक,संगीतकार सुरवातीला किर्लोस्कर नाटक मंडळीतून त्यांनी काम केले. दिनानाथ मंगेशकरांनी बळवंत नाटक मंडळीची स्थापना करून अनेक नाटके रंगभूमीवर आणली. प्रसिध्द नाटके उग्रमंगल एकच प्याला पुण्यप्रभाव ब्रह्मकुमारी भावबंधन मानापमान विद्याहरण शाकुंतल शारदा संन्यस्त खड्ग सौभद्र      दिनानाथ मंगेशकर यांव्या नावाने लता मंगेशकर यांनी स्मृती प्रतिष्ठान सुरू केले आहे. या प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी 24 एप्रिलला दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार,आन...

28 डिसेंबर 2020 दिनविशेष

  28 डिसेंबर 2020 दिनविशेष 28 डिसेंबर 1932 रिलायन्स उद्योगसमूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचा जन्म. अल्पपरिचय धीरजलाल हिराचंद अंबानी तथा धीरूभाई अंबानी हे भारतातील सर्वांत प्रसिध्द अशा रिलायन्स उद्योसूहाचे संस्थापक होते. पेट्रोल पंपावर नोकरी ते भारतातील सर्वांत मोठ्या रिलायन्स उद्योगसमूहाचे संस्थापक हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. जन्म 28 डिसेंबर 1932 चोरवाड,जुनागढ राज्य,ब्रिटीश भारत सध्या जुनागढ,गुजरात,भारत मृत्यू 06 जुलै 2002 मुंबई,महाराष्ट्र,भारत कार्य      सुरवातीला येमेनच्या एडन येथे ते ए.बेस या बर्मा शेल कंपनीच्या उपकंपनीत पेट्रोल पंपावर नोकरी करीत होते. येथेच त्यांनी स्वत:ची रिफायनरी स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले.प्रचंड मेहनत व दुर्दम्य आत्मविश्वासाच्या जोरावर ते कंपनीत सेल्स मॅनेजर पदापर्यंत पोहचले. नोकरीबरोबरच ते एडनमध्ये भारतीय खाद्यपदार्थांची विक्री करण्याचे काम आपले वडीलबंधू रमणिकलाल यांच्यासोबत करू लागले.त्यांनतर त्यांनी मुंबईत 1959 साली रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी मसाल्याचे पदार्...

डिसेंबर-27 2020

  डिसेंबर-27 2020 डिसेंबर, 27 1822 फ्रेंच सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा जन्म. अल्पपरिचय      लुई पाश्चर हे फ्रेंच सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते. देवी या रोगावर त्यांनी लस शोधून इतिहास घडविला. दूधाचे व वाईनचे सूक्ष्मजीवांपासून संरक्षण करण्यासाठी पाश्चरायझेशन ही प्रणाली शोधण्याचे श्रेयही त्यांनाच जाते. पाश्चर यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या. डिसेंबर, 27 1898 पहिले कृषीमंत्री  डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म. अल्पपरिचय      डॉ. पंजाबराव देशमुख तथा भाऊसाहेब   हे स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री,श्री. शिवाजी ‍शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. विदर्भात शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी त्यांनी कार्य केले. भारतीय हरितक्रांतीचे प्रणेते म्हणूनही त्यांना ओळखले जाते. जन्म डिसेंबर 27 1898 पापळ,जि.अमरावती ब्रिटीश भारत सध्या अमरावती भारत मृत्यू एप्रिल 10 1965 नवी दिल्ली शिक्षण डॉक्टरेट प्रबंध-वैदिक वाङमयातील धर्माचा उदयम आणि विकास कार्य भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग प्रांतिय कायदेमंडळात   ते शिक्ष्ण,कृषी तसेच सहकार...