पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

30-11 दिनविशेष नोव्हेंबर 2020

  30-11 दिनविशेष नोव्हेंबर 2020   भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदिशचंद्र बोस यांचा जन्म. 30-11- 1858 अल्पपरिचय जगदिशचंद्र बोस हे भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ होते. वनस्पतींनाही संवेदना असतात हे त्यांनी सिध्द केले. त्यांनी वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत संशोधन केले. यांच्या विषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या . कवीवर्य बा.भ. बोरकर यांचा जन्म.30-11- 1910 अल्पपरिचय ब ाळकृष्ण भगवंत बोरकर तथा बाकीबाब बोरकर हे मराठी तसेच कोकणी भाषेतील एक नामवंत कवी,लेखक तसेच अनुवादक   होते. जन्म 30-11-1910 बोरीम गोवा मृत्यू 08-07-1984 पुणे कार्य मराठी व कोकणी भाषेतील नामवंत कवी,लेखक सुरवातीला शिक्षक म्हणून कार्य गोवा व पुणे आकाशवाणी केंद्रावर संचालक स हित्यसंपदा अनुरागिणी आनंदभैरवी कांचनसंध्या गितार चित्रवीणा चिन्मयी चैत्रपुनव जीवनसंगीत दूधसागर प्रतिभा कागदी होड्या मावळता चंद्र अंधारातील वाट जळते रहस्य भावीण बापूजींची ओझरती दर्शने आम्ही पाहिलेले गांधीजी काचेची किमया गीता-प्रवचनां संशयकल्लोळ बोरकरांची कविता प्रियदर्शनी माझी जीवनयात्रा गीताय पांयजणां आनंदया...

29-11 - दिनविशेष

29-11 -  दिनविशेष 29-11- 2020 इंटरनॅशनल डे ऑफ सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाइन पीपल अर्थात पॅलेस्टाइन लोकांबरोबर अंतराष्ट्रीय एकता दिवस   इंटरनॅशनल डे ऑफ सॉलिडॅरिटी   विथ पॅलेस्टाइन पीपल      इंटरनॅशनल डे ऑफ सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाइन पीपल हा दिवस 29 नोव्हेंबर रोजी जगभर साजरा केला जातो.पॅलेस्टाइनचे विभाजन व पॅलेस्टाइन लोकांचे हक्क संरक्षण अबाधित ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेव्दारा पारीत प्रस्ताव क्र 32/40ब अन्वये 29 नोव्हेंबर 1947 रोजी हा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाइन पीपल हा दिवस साजरा करण्यास मान्यता देण्यात आली. यावर्षी या   दिवसाचे कार्यक्रम   1 डिसेंबर रोजी साजरे करण्यात येणार आहेत. 29-11- 1926 ले खक व पत्रकार भाऊ पाध्ये यांचा जन्म. अल्पपरिचय भाऊ पाध्ये तथा प्रभाकर नारायण पाध्ये हे लेखक,पत्रकार तसेच कामगार चळवळीतील कार्यकर्ते होते. जन्म 29-11-1926 मुंबई,ब्रिटीश भारत मृत्यू 30-10-1996 शिक्षण मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवीधर कार्य मराठी साहित्यात कादंबरीकार म्हणून योगदान तसेच कामगार चळवळी...

नोव्हेंबर-28- 2020- शनिवार- आजचा- दिनविशेष

  नोव्हेंबर-28- 2020 - शनिवार- आजचा- दिनविशेष नोव्हेंबर-28- 1890 समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांचे निधन.   अल्पपरिचय महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले तथा महात्मा जोतिबा फुले हे थोर समाजसुधारक होते. क्रांतीकारक विचारवंत असणाऱ्या महात्मा फुले यांनी समाजातील कष्टकरी वर्गावर होणाऱ्या शोषणाची तसेच सामाजिक दास्यत्वाची मीमांसा केली. समाजातील अनिष्ट रूढी,परंपरा,स्त्रीशिक्षण,स्त्री-पुरूष समानता,समान हक्क यासाठी कार्य केले. जन्म एप्रिल-11-1827 सातारा, ब्रिटीश भारत मृत्यू नोव्हेंबर-28-1890 पुणे,ब्रिटीश भारत कार्य महात्मा फुले हे समाजसुधारकाबरोबरच एक व्यापारी व सरकारी कंत्राटदार देखील होते. येरवडा कारागृह,कात्रज बोगदा याच्या बांधणीसाठी त्यांनी मजूर पुरविले होते. महात्मा फुले हे तेव्हाच्या पुणे नगरपालिकेचे सदस्य देखील होते. स्त्रीशिक्षण,स्त्रीयांचे हक्क,अधिकार तसेच स्त्रीयांचे दास्यत्व यासाठी कार्य महात्मा फुले यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करून स्त्रीयांसाठी प्रथम शाळा सुरू केली. सत्यशोधक समाजाचे संस्थापक साहित्य तृतीय रत्न ब्राह्मणांचे ...

27 - नोव्हेंबर - 2020 - दिनविशेष

  27 -  नोव्हेंबर  - 2020 - दिनविशेष 27 नोव्हेंबर 1907 कवी व लेख‍क हरिवंशराय बच्चन यांचा   जन्म. अल्पपरिचय हरीवंशराय बच्चन तथा हरीवंशराय प्रताप श्रीवास्तव हे हिंदी कवी व लेखक होते. त्यांचा मधुशाला हा कवितासंग्रह खूपच प्रसिध्द आहे. महानायक अमिताभ बच्चन यांचे ते वडील होत. जन्म 27 नोव्हेंबर 1907 अलाहाबाद,ब्रिटीश भारत,आताचे प्रयागराज,उत्तरप्रदेश,भारत मृत्यू 18 जानेवारी 2003 मुंबई,महाराष्ट्र,भारत शिक्षण एम.ए. अलाहाबाद विश्चविद्यालय पीएचडी सेंट कॅथरीन कॉलेज,केंब्रीज विद्यापीठ,इंग्लंड कार्य हिंदी भाषेतील एक प्रमुख कवी व लेखक साहित्य कविता संग्रह तेरा हार (1929) [1] , मधुशाला   (1935), मधुबाला (1936), मधुकलश (1937), आत्म परिचय (1937) [2] , निशा निमंत्रण   (1938), एकांत संगीत (1939), आकुल अंतर (1943), सतरंगिनी (1945), हलाहल (1946), बंगाल का काल (1946), खादी के फूल (1948), सूत की माला (1948), मिलन यामिनी (1950), प्रणय पत्रिका (1955), धार के इधर-उधर (1957), आरती और अंगारे (1958), बुद्ध और नाचघर (1958), त्रिभंगिमा (1961), चार खेमे चौंसठ ...

26- नाेव्हेंबर - 2020 - संविधानदिन - दिनविशेष

  26- नाे व्हेंबर - 2020 - संविधानदिन - दिनविशेष 26 नोव्हेंबर 1921 धवलक्रांतीचे जनक वर्गीस कुरीयन यंचा जन्म. अल्पपरिचय वर्गीस कुरीयन हे भारतीय दूध‍ क्रांतीचे पिता म्हणून ओळखले जातात. त्यांची ऑपरेशन फ्लड अर्थात दूधाचा महापूर ही संकल्पना भारताच्या दूध प्रकल्पासाठी क्रांतीकारी ठरली व भारताला दूध उत्पादनात स्वयंपूर्णतेकडे नेणारी ठरली. आज भारताला दूध उत्पादनात जगातील अग्र देशांच्या यादीत स्थान मिळवून देण्याचे कार्य वर्गीस कुरीयन यांनी केले. त्यांना मिल्कमॅन म्हणूनही ओळखले जाते. जन्म 26 नोव्हेंबर 1921 कालीकत,मद्रास प्रांत ब्रिटीश भारत, आता कोझीको,केरळ,भारत मृ‍त्यू 09 सप्टेंबर 2012 नाडीयाद,गुजरात,भारत शिक्षण शालेय शिक्षण- डायमंड ज्युबिली हायर सेकंडरी स्कूल, कोइमतूर,आताचे इरोड तमीळनाडू महाविद्यालयीन शिक्षण-लॉयला कॉलेज,मद्रास आताचे चेन्नई मधून बी.एस्सी. फिजिक्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मद्रास विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनियर नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट बेंगलोर येथे संशोधन कार्य मिशिगन स्टेट विद्यापीठामधून मेकॅनिकल इंजिनियरिंग मध्ये मास्टर्स कार्य सुरवातीला टाटा ...