26 जुलै 2021-July 26
26 जुलै 2021-July 26
लायबेरियाने स्वातंत्र्य घोषीत केले. 26 जुलै 1847
लायबेरिया
लायबेरिया म्हणजेच दि रिपब्लिक ऑफ लायबेरिया हा पश्चिम अफ्रिकेतील
एक देश असून 26 जुलै 1847 रोजी या देशाने आपले
स्वातंत्र्य घोषीत केले.
देश: दि रिपब्लिक ऑफ लायबेरिया
राजधानी: मोनरोविया
राष्ट्रभाषा: इंग्लीश
चलन: लायबेरियन डॉलर
सीमा: उत्तर-पश्चिमेस
सिएरा लिओन,उत्तरेस गयाना,पूर्वेस आयव्हरी
कोस्ट,दक्षिणेस अटलांटिक महासागर
अर्थव्यवस्था:लायबेरियाची अर्थव्यवस्था
लोखंड निर्यात,रबर व लाकूड निर्यातीवर अधिक अवलंबून आहे याचबरोबर
परकीय मदत,परकीय थेट गुंतवणूकीवरही हा जगातील एक गरीब अर्थव्यवस्था
असलेला देश अवलंबून आहे.
प्रसिध्द आयरिश लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म. 26 जुलै 1856
अल्पपरिचय
जॉर्ज बर्नार्ड शॉ हे प्रसिध्द आयरिश लेखक,नाटककार,राजकीय कार्यकर्ते व नोबेल विजेते साहित्यिक होते.
जन्म
26 जुलै 1856 पोर्टोबेलो,डब्लिन, आयर्लंड
मृत्यू
02 नोव्हेंबर 1950 हर्टफोर्डशायर,
इंग्लंड
कार्य
प्रसिध्द लेखक,नाटककार,राजकीय कार्यकर्ते व विचारवंतश्
ग्रॅज्युअलिस्ट व दि फेबियन सोसायटीचे सक्रीय सदस्य
साहित्य
नाटके
- विडोवर्स हाउस
- दि फिलँडरेरर
- मिसेस वॉरेन्स प्रोफेशन
- यू नेव्हर कॅन टेल
- सिझर ॲन्ड क्लिओपात्रा
- दि डॉक्टर्स डायलेमा
- मॅन ॲन्ड सुपरमॅन
- पिग्मॅलिऑन
- हर्टब्रेक हाउस
- दि ॲपल कार्ट
- दि मिलोनिअर्स
- सेंट जॉन
- मेजर बार्बरा
पुरस्कार
- नोबेल पुरस्कार-साहित्य-1925
- ऑर्डर ऑफ मेरिट
- अकॅडमी ॲवॉर्ड फॉर बेस्ट ॲडॅप्टेड स्क्रिनप्ले
बंगालचे प्राच्याविद्या संशोधक व लेखक राजेन्द्रलाल तथा राजा
मित्रा यांचे निधन. 26 जुलै 1891
अल्पपरिचय
राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा हे बंगालचे प्राच्याविद्या
संशोधक,लेखक एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष होते.
जन्म
16 फेब्रुवारी 1822 कलकत्ता,
ब्रिटीश भारत
मृत्यू
26 जुलै 1891 कलकत्ता, ब्रिटीश भारत
शिक्षण
संस्कृत,बंगाली,इंग्रजी,फारसी भाषांचे शिक्षण
कार्य
सुरूवातीला बंगालच्या एशियाटिक सोसायटीमध्ये ग्रंथपाल तसेच
सहाय्यक म्हणून ते 1846 साली रूजू झाले आपल्या तेथील दहा वर्षाच्या
कारर्किदीत सचिव,उपाध्यक्ष म्हणून तीन वेळा त्यांना निवडले गेले
व 1885 साली ते या सोसायटीचे पहिले भारतीय अध्यक्ष बनले.
वाडिया इन्स्टिट्यूटचे संचालक
साहित्य
- दि ॲन्टीक्वेट्स ऑफ ओरिसा
- बुध्द गया: दि हेरिटेज ऑफ शक्य मुनी
- इंडो-आर्यन्स 2 वॉल्युम्स
- दि संस्कृत बुध्दीस्ट लिटरेचर ऑफ नेपाल
पुरस्कार
- कलकत्ता विद्यापीठाची फेलोशीप व सन्माननीय डॉक्टरेट
- जर्मन ओरिएंटल सोसायटीचे फेलो
- रॉयल एशियाटिक सोसायटी ग्रेट ब्रिटनचे सन्माननीय फेलो
- अमेरिकन ओरिएंटेल सोसायटीचे सन्माननीय फेलो
- रायबहादुर किताब
- दि मोस्ट इमिनिएंट ऑर्डर ऑफ इंडियन एम्पायर
- राजा ही सन्माननीय पदवी
आजचे पुरस्कार
प्रसिध्द सनईवादक
उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांना राजीव गांधी सद्वावना पुरस्कार जाहीर. 26 जुलै 1994
बुध्दीबळातील सर्वोकृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा चेस ऑस्कर
ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंदला 1997 सालच्या बुध्दीबळातील सर्वोत्तम कामगिरीसाठी जाहीर.
26 जुलै 1998
माजी कर्णधार पॉली
उम्रीगर यांची भारतीय क्रिकेटला दिलेल्या
सर्वोत्तम योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड 26 जुलै 1999
संदर्भ व आभार
https://m.bharatdiscovery.org/
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.