ऑक्टोबर 18 2020-October 18 2020 ऑक्टोबर 18 2020-October 18 2020 ऑक्टोबर 18 1871 - पहिला संगणकनिर्माता चार्ल्स बॅबेज यांचे निधन . अल्पपरिचय संगणकाचा जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते . असे चार्ल्स बॅबेज हे इंग्लीश गणितज्ञ , तत्वज्ञानी , यांत्रिकी अभियंता होते . ज्यांनी यांत्रीक संगणकाची कल्पना सर्वप्रथम मांडली व डिफरन्स इंजिन नावाचे यंत्र तयार केले जे गणिती आकडेमोड करित असे . जन्म डिसेंबर 26 1791 साउथवार्क लंडन यु . के . मृत्यू ऑक्टोबर 18 1871 मेरिलबोर्न लंडन यु . के . शिक्षण त्रिनीटी कॉलेज केंब्रीज यु . के . कार्य संगणकाचे जनक पहिला यांत्रिकी संगणक तयार करण्याचे श्रेय बॅबेज यांना जाते . बॅबेज यांचे डिफरन्स इंजिन व ॲनिलिटिकल इंजिन आजच्या आ धुनिक संगणकाचे रूप आहे . हे गणिती आकडेमोड त्याकाळी सुलभरीतीने करित असे . गणित , अभियांत्रिकी , राजकीय अर्थव्यवस्था तसेच संगणकशास्त्रात उल्लेखनीय कार्य ऑक्टोबर 18 1922 ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची - ब...