राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय दिनविशेष-National And International Dinvishesh-16-10-2020
राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय दिनविशेष-National And International Dinvishesh-16-10-2020
राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय दिनविशेष-National And International Dinvishesh-16-10-1923
दि वॉल्ट डिस्ने कंपनीची स्थापना
वॉल्ट डिस्ने आणि त्यांचा भाऊ रॉय डिस्ने यांनी मिळून 16 ऑक्टोबर 1923 साली दि वॉल्ट डिस्ने या कंपनीची स्थापना केली. या कंपनीचे सुरूवातीचे नाव डिस्नी ब्रदर्स कार्टुन स्टुडिओ असे होते, नंतर ते बदलून दि वॉल्ट डिस्ने स्टुडिओ व वॉल्ट डिस्नी प्रोडक्शन्स असेही देण्यात आले नंतर अधिकृतरित्या दि वॉल्ट डिस्ने कंपनी असे केले गेले. दि वॉल्ट डिस्ने कंपनी ही भांडवलाच्या प्रमाणे जगातील सर्वांत मोठ्या मिडिया व एटरटेंनमेंट कंपन्यांपैकी एक आहे. अमेरिकन ॲनिमेशन जगतातील प्रमुख कंपनी म्हणून दि वॉल्ट डिस्ने कंपनीने स्वत:ला स्थापित केले आहे. दि वॉल्ट डिस्ने कंपनी सध्या टेलिव्हिजन,पब्लिशिंग,चित्रपट,संगीत,व्हिडीओ गेम्स,अम्युझमेंट पार्क,रेडिओ,वेब,ॲनिमेशन इत्यादी क्षेत्रांत काम करते. दि वॉल्ट डिस्ने कंपनी आपल्या कार्टुन सिरिज मिकी माऊस व अम्युझमेंट पार्क डिस्नीलँड मुळे जास्त प्रसिध्द आहे.
स्थापना-16-10-1923
संस्थापक-वॉल्ट डिस्ने व रॉय डिस्ने
इंडस्ट्री-मास मिडिया एंटरटेंनमेंट व ॲनिमेशन
अधिकृत कार्यालय- टीम डिस्ने बिल्डींग, वॉल्ट डिस्ने स्टुडिओज, बुरबॅक, कॅलिफोर्निया , संयुक्त राज्य अमेरिका-युएस
प्रमुख व्यक्ती-रॉबर्ट ए. आयगर-एक्झीक्युटिव्ह चेअरमन आणि चेअरमन ऑफ बोर्ड दि वॉल्ट डिस्ने कंपनी,बॉब चापेक-मुख्य कार्यकारी अधिकारी-सीइओ दि वॉल्ट डिस्ने कंपनी
प्रमुंख कार्टुन सिरिज-
- ॲलिस इन वंडरलँड-कंपनीचे पहिले कार्टुन
- मिकी माऊस
- सिली सिम्फनिज
- स्नो व्हाइट अँन्ड द सेव्हन डॉर्फस
- ब्यूटी एंड द बीस्ट
- दी लायन किंग-1994
- फ़ाइंडिंग नीमो
- पायरेट्स ऑफ द कॅरिबियन: शॉप ऑफ द ब्लॅक पर्ल या चित्रपटाची निर्मिती
- नैशनल ट्रेज़र
- The Walt Disney Studios
- Disney General Entertainment Content
- ESPN Inc.
- Disney Media and Entertainment Distribution
- Disney Parks, Experiences and Products
- Walt Disney Direct-to-Consumer & International
- Subsidiaries-उपकंपन्या
- Marvel Entertainment
- National Geographic Partners
राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय दिनविशेष-National And International Dinvishesh-16-10-1948
अभिनेत्री हेमामालिनी यांचा जन्म
हेमामालिनी या हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिध्द अभिनेत्री, दिग्दर्शक, भरतनाट्यम नृत्यांगना व विद्यमान लोकसभा खासदार आहेत.
16 ऑक्टोबर 1948 अम्मनकुडी ,तंजावर ,तामिळनाडू
- भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख प्रसिध्द अभिनेत्री
- राज्यसभा खासदार 2003 ते 2009
- मथुरा ,उ.प्रदेश लोकसभेच्या विद्यमान खासदार
- नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या सदस्या
- पेटा या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संघटनेच्या सदस्या
- सपनों का सौदागर-प्रथम हिंदी चित्रपट
- अंदाज
- लाल पत्थर
- ड्रीम गर्ल- या चित्रपटामुळे त्यांना ड्रीमगर्ल अशी ओळख मिळाली.
- शोले
- सीता और गीता
- सत्ते पे सत्ता
- नसीब
- बागबान
- अकरावेळा फिल्मफेअर साठी नामांकन 1973 मध्ये बेस्ट अॅक्ट्रेस ॲर्वार्ड ने सन्मानित
- फिल्मफेअर लाईफटाइम अचिव्हमेंट ॲवॉर्ड ने सन्मानित-2000
- पद्मश्री पुरस्कार 2000 साली प्रदान
- सर पद्मपतसिंघानिया विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट-2012
- एनटीआर नॅशनल ॲवॉर्ड -2013 मध्ये आंध्र प्रदेश सरकारकडून प्रदान
राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय दिनविशेष-National And International Dinvishesh-16-10-1948
लेखक माधवराव जोशी यांचे निधन
महादेव नारायण जोशी उर्फ माधवराव जोशी हे मराठीतील एक प्रसिध्द लेखक, नाटककार होते. ते त्यांच्या विडंबनात्मक विनोदी नाटकांसाठी प्रसिध्द होते. म्युनसिपालटी या गाजलेल्या नाटकाचे लेखक म्हणून ते सर्वपरिचित आहेत.
07-01-1885
16-10-1948
प्रसिध्द नाट्यलेखक
- संगीत आनंद 1923
- उधार-उसनवार 1946
- करमणूक
- कर्णार्जुन 1910
- संगीत कृष्णविजय 1911
- संगीत कृष्णार्जुन
- गिरणीवाला अथवा मालक मजूर 1929
- संगीत नामधारी राजे
- संगीत पद्मिनी विलास
- पुनर्जन्म ऊर्फ सावित्री 1939
- पैसाच पैसा 1935
- संगीत प्रेमगुंफा
- प्रेमसागर
- संगीत प्रेमळ लफंगे
- प्रोफेसर शहाणे 1936
- मनोरंजन 1916
- मोरांचा नाच 1938
- वर्हाडचा पाटील 1928
- संगीत वशीकरण 1932
- संगीत विनोद 1914
- संगीत विश्ववैचित्र्य 1932
- संगीत सत्त्वसाफल्य
- स्थानिक स्वराज्य अथवा संगीत म्युनिपालिटी 1925
- संगीत हास्यतरंग 1921
- अध्यक्ष-37 वे मराठी नाट्यसंमेलन जळगाव -1944
राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय दिनविशेष-National And International Dinvishesh-16-10-2002
लेखक ना. सं. इनामदार यांचे निधन.
नागनाथ संतराम इनामदार तथा ना.सं. इनामदार हे मराठीतील एक प्रसिध्द लेखक होते. त्यांच्या झेप,राऊ,मंत्रावेगळा ह्या कादंबऱ्या प्रसिध्द आहेत.
23-11-1923 खटाव जि. सातारा
16-10-2002
- भूमिअभिलेख खात्यामध्ये संचालक
- ऐतिहासिक कादंबऱ्यांचे लेखक
- इंद्रनील (कथा संग्रह)
- इनामदारी
- घातचक्र (कादंबरी)
- झुंज (कादंबरी)
- मंत्रावेगळा (कादंबरी)
- झेप (कादंबरी)
- राऊ या कादंबरीचे ’राऊ स्वामी’ या नावाचे हिंदी भाषांतर ’भारतीय ज्ञानपीठाव्दारे प्रसिद्ध
- राजेश्री (कादंबरी)
- वाळल्या फुलांत (आत्मचरित्र)
- शहेनशाह (कादंबरी)
- शिकस्त (कादंबरी)
- 1997 च्या अहमदनगर मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय दिनविशेष-National And International Dinvishesh
-आजचे पुरस्कार-16-10-2020
हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.-16-10-1968
हेन्री किसिंजर आणि ली डक थो यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.-16-10-1973
आर्चबिशप डेसमंड टुटू यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले-16-10-1984
फ्रेड डेव्हिस पुरस्कार भारताचा स्कूकर व बिलियार्डस खेळाडू गीत सेठीला देण्यात आला-16-10-1999
संदर्भ व आभार-राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय दिनविशेष-National And International Dinvishesh-16-10-2020
https://www.google.com/
https://www.wikipedia.org/
https://www.dainikprabhat.com/n-s-inamdar/
https://thewaltdisneycompany.com/about/
Image by mohamed Hassan from Pixabay
राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय दिनविशेष-National And International Dinvishesh-16-10-2020संकल्पना,संकलन,संपादन भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.