आजची-दिनविशेष यादी-aajchi -dinvishesh yadi-08-10-2020

आजची-दिनविशेष यादी-aajchi-dinvishesh yadi-08-10-2020

aaj aapan  srvapratham pahuya aajchi-dinvishesh-yadi-08-10 -2020 kay aahe?  त्यानंतर आपण सविस्तर दिनविशेष जाणून घेऊ.-पूर्ण दिनविशेष जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत वाचा.

आजची-दिनविशेष यादी-aajchi-dinvishesh yadi-08-10- भाग -1

  1. जपानचा सम्राट फुशिमी याचे निधन-08-10-1317
  2. कवी महादेव मोरेश्वर कुंटे यांचे निधन-08-10-1888
  3. उद्योजक व साहित्यकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा‍ जन्म-08-10-1891‍

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-जपानचा सम्राट फुशिमी

अल्पपरिचय

जपानचा सम्राट असलेला फुशिमी हा 27-11-1287 ते 30-08-1298 या कालावधीदरम्यान सम्राट होता. तो जपानचा 92 वा सम्राट होता. राज्यअभिषेकाआधी त्याचे नाव हिरोहितो  - शिनो असे होते. तो सम्राट गो-फुकाकुसा व त्यांची पत्नी टिन(फुजीवारा) यांचा मुलगा होता. सम्राट फुशिमी ची पत्नी इफकु-मोन इन ही होती व त्यांना सम्राट गो-फुशिमी जो सम्राट फुशिमी नंतर सम्राट झाला. राजकुमारी शिगेको व सम्राट हानजोनो अशी तीन आपत्ये होती.

जन्म

10-05-1265

मृत्यू

08-10-1317

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-महादेव मोरेश्वर कुंटे-कवी

अल्पपरिचय

महादेव मोरेश्वर कुंटे हे कवी व प्राध्यापक होते. त्यांच्या 'राजा शिवाजी' या काव्यामुळे त्यांना प्रसिध्दी मिळाली.

जन्म

01-08-1835 माहुली सांगली

मृत्यू

08-10-1888  पुणे

शिक्षण

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोल्हापूर येथे

मुंबई विद्यापीठातून पदवीधर

कार्य

शिक्षक,मुख्याध्यापक कराची, कोल्हापूर,पुणे येथे नोकरी

मुंबई येथे संस्कृतचे प्राध्यापक

अहमदाबाद येथे प्राचार्य

षङदर्शनचिंतनिका या मासिकाची स्थापना

साहित्य

  • राजा शिवाजी 1869
  • राजाराम महाराज छत्रपती 1870
  • मन नावाची कविता 1872

इंग्रजी काव्यरचना

  • ऋषी 1878
  • फॅमिश्ड व्हिलेज
  • व्हिसिट्युएडस्  ऑफ आयर्न सिव्हिलायझेशन  इन इंडिया हा प्रबंध

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-शंकरराव वासुदेव किर्लोस्कर

अल्पपरिचय

शंकरराव वासुदेव किर्लोस्कर हे उद्योजक, लेखक,चित्रकार होते.लक्ष्मणराव  किर्लोस्कर यांचे ते पुतणे होते. ते शंवाकि या टोपणनावाने ओळखले जातात.

जन्म

08-10-1891 सोलापूर

मृत्यू

01-01-1975

शिक्षण

सर जे.जे. कला महाविद्यालयातून चित्रकलेचे शिक्षण-मुंबई

कार्य

किर्लोस्कर छापखान्याचे संस्थापक

किर्लोस्कर मासिकाचे संस्थापक व संपादक

स्त्री, मनोहर मासिकांचे संस्थापक,संपादक

किर्लोस्कर कारखान्यात विक्री व जहिरात क्षेत्रात कार्य

पुस्तके

आत्मप्रभाव

टाकांच्या फेकी-चित्रांचे पुस्तक

यशस्वी धंद्याचा मार्ग-आपल्या किर्लोस्कर कारखान्यातील अनुभवांवर आधारित

यात्रिकाची यात्रा

व्यापाराचे व्याकरण

शंवाकिनी हे आत्मचरित्रात्मक पुस्तक

आजची-दिनविशेष यादी-aajchi-dinvishesh -yadi-08-10-भाग-2

  1. हिंदी चित्रपट अभिनेते राजकुमार यांचा जन्म-08-10-1926
  2. भारतीय वायुदलाची स्थापना-08-10-1932
  3. मुन्शी प्रेमचंद यांचे निधन-08-10-1936
  4. लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे निधन-08-10-1979

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-अभिनेते राजकुमार

अल्पपरिचय

हिंदी चित्रपट अभिनेते कुलभूषण पंडित तथा राजकुमार उर्फ जानी हे हिंदी चित्रपटातील असे अभिनेते होते ज्यांनी अभिनेत्याच्या आवाजाला संवादाचे अलंकार चढवत अभिनयाचे एक अंग बनविले, त्यांचा आवाज व त्यांचे  संवाद हीच त्यांची  ओळख बनली, त्यामुळेच त्यांना डायलॉगकिंग अशी उपाधी मिळाली.

जन्म

08-10-1926

मृत्यू

03-07-1996

कार्य

मुंबई पोलीस मध्ये इन्सपेक्टर म्हणून नोकरी

अभिनयातील कारर्किदीसाठी नोकरी सोडून चित्रपटांत काम

आपल्या दमदार अभिनय, अत्युकृष्ट आवाजातील संवादफेक व भारदस्त व्यक्तीमत्त्वासाठी राजकुमार प्रसिध्द होते.

राजकुमार यांचे गाजलेले संवाद

संवाद-चिनायसेठ जिनके घर शीशेके बने होते है, वो...................................- चित्रपट-वक्त

संवाद-‘चिनायसेठ ये छुपी बच्चों के खेलने की चीज नही....................  - चित्रपट-वक्त

संवाद-‘आपके पांव देखे बहुत हसीन हैं, इन्हे......चित्रपट- पाकिजा

संवाद-जानी...हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे। लेकिन वह............

चित्रपट- सौदागर

संवाद-काश कि तुमने हमे आवाज दी होती तो हम.......-चित्रपट-सौदागर

संवाद-हम आंखो से सुरमा नहीं चुराते......... -तिरंगा

संवाद-हम तुम्हें वो मौत देंगे जो न तो किसी कानून की किताब में लिखी होगी..................-चित्रपट-तिरंगा

संवाद-हमारी जुबान भी हमारी गोली की तरह है।.........- चित्रपट-तिरंगा

संवाद-दादा तो इस दुनिया में दो ही हैं। एक.......-चित्रपट-मरते दम तक

संवाद-ना तलवार की धार से, ना गोलियों.......- चित्रपट-तिरंगा

संवाद-हम कुत्तों से बात नहीं करते -चित्रपट-मरते दम तक

गाजलेले चित्रपट

  • काजल
  • पैगाम
  • दिल आपना प्रीत पराई
  • घराना
  • गोदान
  • वक्त
  • पाकिजा
  • हमराज
  • सौदागर
  • बुलंदी
  • तिरंगा

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-भारतीय वायुदलाची स्थापना

आठ ऑक्टोबर 1932 साली 'इंडियन एअर फोर्स ॲक्ट' व्दारे भारतीय वायुदलाची स्थापना झाली. भारतीय वायुदलाचा  जगातील पाच प्रमुख देशांमधील वायुदला मध्ये  समावेश होतो.

भारतीय वायुदल

बोधवाक्य-

नभ:स्पृशं दीप्तमनेकवर्णं

व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।

दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा

धृतिं न विन्दामि शमं च विष्णो॥

....भगवद्गीता ११.२४

विभाग-पश्चिम,दक्षिण,दक्षिण-पश्चिम,पूर्व, व मध्य

मुख्यालय-नवी दिल्ली

कामगिरी-सुरवातीला  ब्रिटीश काळात रॉयल एअर फोर्स नावाने असणारे भारतीय वायुदल याचे मुख्य काम त्यावेळेच्या वायव्य सरहद्द प्रांतातील घुसकोरांवर वचक ठेवणे हे होते. दुसऱ्या महायुध्दात वायुदलाने सुब्रतो मुखर्जी पहिले एअर मार्शल यांच्या नेतृत्वात म्यानमार वरील जपानी सैन्याच्या ठिकाणांवर हल्ले ही प्रमुख कामगिरी पार पाडली. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान बरोबरील 1948,1965,1971,1999 व अलीकडील 2019 मधील एअर स्ट्राईक मध्ये मोलाची कामगिरी केली. भारतीय वायुदलामुळे दुर्गम भागात रसद पोचविणे, सैनिकांची वाहतुक व सिमांवर बारकाईने टेहळणी करणे सोपे झाले आहे.

प्रमुख विमाने

सुरवातीला ब्रिटीश  ‘लिसँडर’,‘टेम्पेस्ट’ अशी जुनी विमाने सामाविष्ट असणारे भारतीय वायूदल भारताच्या स्वातंत्र्यानंतर अधुनिक बनत गेले , यामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स या भारतीय कंपनीचा मोलाचा वाटा आहे. भारतीय वायुदलातील काही विमाने अशी

  • मिग-21 -रशियन बनावटीचे लढाऊ विमान
  • मिग-29-रशियन बनावटीचे लढाऊ विमान
  • सुखोई -30 एमकेआय-रशिया व भारत यांच्या संयुक्त उपक्रमातून निर्मित
  • मिराज-2000-रशियन बनावटीचे विमान
  • तेजस-भारतीय बनावटीचे स्वदेशी हलके वजन असलेले विमान
  • राफेल-नुकतेच फ्रान्स कडून घेतलेले आहे. याची पहिली पाच विमाने भारतीय वायुदलात सामाविष्ट झाली असून यामुळे भारताची हवाई ताकद वाढलेली आहे.

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-मुन्शी प्रेमचंद

अल्पपरिचय

धनपतराय श्रीवास्तव उर्फ मुन्शी प्रेमचंद हे हिंदी लेखक व साहित्यिक होते.  उपन्यास सम्राट म्हणून त्यांना ओळखले जाते, त्यांनी एकूण 15 कादंबऱ्या, 300 कथा, व 24 कथासंग्रह लिहिले. अशी विपुल साहित्यसंपदा असणारे प्रेमचंद हे शिक्षक होते.

जन्म

31 -07- 1880 वाराणसी

मृत्यू

08-10-1936 वाराणसी

कार्य

उर्दु भाषेतून हिंदी भाषेत आलेले प्रेमचंद यांनी विपुल साहित्यरचना केली आहे.

साहित्य
साहित्य
प्रकार
भाषा

अग्नि समाधि

कथासंग्रह

हिंदी

असरारे मुआबिद

कादंबरी

उर्दू

अहंकार

अनुवाद

हिंदी

कर्मभूमि

कादंबरी

हिंदी

कायाकल्प

कादंबरी

हिंदी

कुत्ते की कहानी

बालसाहित्य

हिंदी

कृष्णा

कादंबरी

हिंदी

गबन

कादंबरी

हिंदी

गोदान

कादंबरी

हिंदी

चांदी की डिबिया

अनुवाद

हिंदी

जंगल की कहानियॉं

बालसाहित्य

हिंदी

तालस्ताय की कहानियॉं

अनुवाद

हिंदी

दुर्गादास

बालसाहित्य

हिंदी

नमक का दरोगा

कथासंग्रह

हिंदी

नवजीवन

कथासंग्रह

हिंदी

नवनिधि

कथासंग्रह

हिंदी

निर्मला

कादंबरी

हिंदी

न्याय

अनुवाद

हिंदी

पॉंच फूल

कथासंग्रह

हिंदी

पिता के पत्र पुत्री के नाम

अनुवाद

हिंदी

प्रतापचन्द्र

कादंबरी

हिंदी

प्रतिज्ञा

कादंबरी

हिंदी

प्रेम चतुर्थी

कथासंग्रह

हिंदी

प्रेम तीर्थ

कथासंग्रह

हिंदी

प्रेम द्वादशी

कथासंग्रह

हिंदी

प्रेम पंचमी

कथासंग्रह

हिंदी

प्रेम पचीसी

कथासंग्रह

हिंदी

प्रेम पूर्णिमा

कथासंग्रह

हिंदी

प्रेम प्रतिमा

कथासंग्रह

हिंदी

प्रेम प्रतिज्ञा

कथासंग्रह

हिंदी

प्रेम प्रमोद

कथासंग्रह

हिंदी

प्रेम प्रसून

कथासंग्रह

हिंदी

प्रेमा

कादंबरी

हिंदी

प्रेमाश्रम

कादंबरी

हिंदी

प्रेरणा

कथासंग्रह

हिंदी

बैंक का दिवाला

कथासंग्रह

हिंदी

मंगलसूत्र

कादंबरी

हिंदी

मनमोदक

बालसाहित्य

हिंदी

महात्मा शेखसादी

चरित्र

हिंदी

रंगभूमि

कादंबरी

हिंदी

रामचर्चा

बालसाहित्य

हिंदी

वरदान

कादंबरी

हिंदी

शान्ति

कथासंग्रह

हिंदी

श्यामा

कादंबरी

हिंदी

सप्तसरोज

कथासंग्रह

हिंदी

सप्त सुमन

कथासंग्रह

हिंदी

समर यात्रा

कथासंग्रह

हिंदी

सुखदास

अनुवाद

हिंदी

सृष्टि का आरम्भ

अनुवाद

हिंदी

सेवासदन

कादंबरी

हिंदी

सोजे-वतन

कथासंग्रह

उर्दू

स्वराज के फायदे

बालसाहित्य

हिंदी

हडताल

अनुवाद

हिंदी

 

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-लोकनायक जयप्रकाश नारायण

अल्पपरिचय

लोकनायक जयप्रकाश नारायण हे भारतीय राजकारणी, समाजसेवक, व स्वांतत्र्यसैनिक होते. ते 1975 च्या आणिबाणीविरोधी चळवळीचे नायक होते.

जन्म

11-10-1902 बलिया उत्तर प्रदेश

मृत्यू

08-10-1979

कार्य

  • भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग त्यासाठी अनेकवेळा तुरूंगवास
  • प्रथमत: काँग्रेसमधील समाजवादी गटाचे नेतृत्व, नंतर स्वतंत्रपणे काम
  • 1975 च्या आणिबाणीविरोधी चळवळीचे नेतृत्व या चळवळीमुळे इंदिरा गांधी यांचे सरकार ढासळले.

जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती या चळवळीमुळे आणिबाणीविरोधी वातावरण देशात निर्माण‍ झाले व त्यानंतर इंदिरा गांधी यांना आपली सत्ता गमवावी लागली. या संपूर्ण क्रांती मध्ये राजकीय,आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्रांतिचा समावेश होता.

भारतीय जनसंघाचे एक संस्थापक ही नारायण जी होते.

पुरस्कार

  • भारतरत्न 1999 साली मरणोत्तर
  • रॅमन मॅगसेसे पुंरस्कार 1965

 

संदर्भ व आभार- आजची-दिनविशेष यादी-aajchi -dinvishesh yadi-08-10

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

https://vishwakosh.marathi.gov.in/

Image by Capri23auto from Pixabay 

आजची-दिनविशेष यादी-aajchi -dinvishesh yadi-08-10

संकल्पना,संकलन,संपादन

भालचंद्र माधव इनामदार

 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

ऑक्टोबर 18 2020-October 18 2020