27 - नोव्हेंबर - 2020 - दिनविशेष
27 - नोव्हेंबर - 2020 - दिनविशेष
27 नोव्हेंबर 1907 कवी व लेखक हरिवंशराय बच्चन यांचा जन्म.
हरीवंशराय बच्चन तथा हरीवंशराय प्रताप श्रीवास्तव हे हिंदी कवी व लेखक
होते. त्यांचा मधुशाला हा कवितासंग्रह खूपच प्रसिध्द आहे. महानायक अमिताभ बच्चन यांचे
ते वडील होत.
27 नोव्हेंबर 1907 अलाहाबाद,ब्रिटीश भारत,आताचे प्रयागराज,उत्तरप्रदेश,भारत
18 जानेवारी 2003 मुंबई,महाराष्ट्र,भारत
शिक्षण
- एम.ए. अलाहाबाद विश्चविद्यालय
- पीएचडी सेंट कॅथरीन कॉलेज,केंब्रीज विद्यापीठ,इंग्लंड
हिंदी भाषेतील एक प्रमुख कवी व लेखक
कविता संग्रह
- तेरा हार (1929)[1],
- मधुशाला (1935),
- मधुबाला (1936),
- मधुकलश (1937),
- आत्म परिचय (1937)[2],
- निशा निमंत्रण (1938),
- एकांत संगीत (1939),
- आकुल अंतर (1943),
- सतरंगिनी (1945),
- हलाहल (1946),
- बंगाल का काल (1946),
- खादी के फूल (1948),
- सूत की माला (1948),
- मिलन यामिनी (1950),
- प्रणय पत्रिका (1955),
- धार के इधर-उधर (1957),
- आरती और अंगारे (1958),
- बुद्ध और नाचघर (1958),
- त्रिभंगिमा (1961),
- चार खेमे चौंसठ खूंटे (1962),
- दो चट्टानें (1965),
- बहुत दिन बीते (1967),
- कटती प्रतिमाओं की आवाज़ (1968),
- उभरते प्रतिमानों के रूप (1969),
- जाल समेटा (1973)
- नई से नई-पुरानी से पुरानी (1985)
आत्मकथा
- क्या भूलूँ क्या याद करूँ (1969),
- नीड़ का निर्माण फिर (1970),
- बसेरे से दूर (1977),
- दशद्वार से सोपान तक (1985)
विविध
- बच्चन के साथ क्षण भर (1934),
- खय्याम की मधुशाला (1938),
- सोपान (1953),
- मैकबेथ (1957),
- जनगीता (1958),
- ओथेलो (1959),
- उमर खय्याम की रुबाइयाँ (1959),
- कवियों में सौम्य संत: पंत (1960),
- आज के लोकप्रिय हिन्दी कवि: सुमित्रानंदन पंत (1960),
- आधुनिक कवि (1961),
- नेहरू: राजनैतिक जीवनचरित (1961),
- नये पुराने झरोखे (1962),
- अभिनव सोपान (1964)
- चौंसठ रूसी कविताएँ (1964)
- नागर गीता (1966),
- बच्चन के लोकप्रिय गीत (1967)
- डब्लू बी यीट्स एंड अकल्टिज़म (1968)
- मरकत द्वीप का स्वर (1968)
- हैमलेट (1969)
- भाषा अपनी भाव पराये (1970)
- पंत के सौ पत्र (1970)
- प्रवास की डायरी (1971)
- किंग लियर (1972)
- टूटी छूटी कड़ियाँ (1973)
- 1968 साहित्य अकादमी पुरस्कार
- 1968 कमल पुरस्कार
- सरस्वती सन्मान
- 1976 पद्मभूषण
27 नोव्हेंबर 1915 सहित्यिक दि.बा. मोकाशी यांचा जन्म.
दि.बा.मोकाशी तथा दिगंबर बाळकृष्ण मोकाशी हे मराठी साहित्यिक होते.
त्यांचे घनघनतो घंटानाद हा नोबेलविजेते अर्नेस्ट होमिंग्वे यांच्या फॉर हूम द बेल टोल्स
या कादंबरीचा अनुवाद पचंड गाजला.
जन्म
27 नोव्हेबर 1915 उरण, आधीचा कुलाबा जिल्हा ब्रिटीश भारत, आता रायगड
जिल्हा
29 जून 1981 पुणे,महाराष्ट्र,भारत
कार्य
दि.बा. मोकाशी यांनी कादंबरी,कथासंग्रह,ललित,बालसाहित्य,अनुवाद असे
विपुल लेखन केले.
कादंबरी
- आनंद ओवरी
- देव चालले
- पुरूषास शंभर गुन्हे माफ
- वात्सायन
- स्थळ यात्रा
कथासंग्रह
- असा असावा नवा
- आदिमाया
- आम्ही मराठी माणसं
- तू आणि मी
- माऊली
- लामणदिवा
- वणवा
- अठरा लक्ष पावले
- अमृतानुभव
- पालखी
बालसाहित्य
- अंधार दरी
- किमया
- गुपीत
- गोमा
- तुमचा रेडिओ
- सोन्याची कथा
- अनुवाद
- घनघणतो घंटानाद
- प्लासीचा रणसंग्राम
पुरस्कार
- महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार- गुपीत,पालखी,स्थळयात्रा,अमोद सुनासी आले,देव चालले,जमीन आपली आई
विश्वनाथ प्रताप सिंग हे भारताचे आठवे पंतप्रधान व उत्तर प्रदेश चे
12 वे मुख्यमंत्री होते.
जन्म
25 जून 1931 अलाहाबाद,ब्रिटीश भारत,आताचे प्रयागराज,उत्तर
प्रदेश
27 नोव्हेंबर 2008 नवी दिल्ली,भारत
शिक्षण
अलाहाबाद विश्वविद्यालय व पुणे विद्यापीठ
- राजकीय कारर्किर्द
- लोकसभा खासदार-1971ते 1977,1980,1988ते 1989,1989 ते 1996
- राज्यसभा खासदार 1983ते 1988
- उत्तर प्रदेशचे बारावे मुख्यमंत्री 1980ते1982
- राज्यसाभेचे गटनेते 1984 ते 1987
- भारताचे अर्थमंत्री 1984 ते 198
- भारताचे संरक्षणमंत्री 24 जानेवारी ते 12 एप्रिल 1987,02 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990
- भारताचे आठवे पंतप्रधान 2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990
- भारताचे परराष्ट्रमंत्री 2 डिसेंबर 1989 ते 05 डिसेंबर 1989
- मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार’ गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना जाहीर. 27नोव्हेंबर 1995
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.