09-11-2020 दिनविशेष
09-11-2020 दिनविशेष
09-11-1924 पंडित सी.आर.व्यास यांचा जन्म.
पंडित चिंतामणी रघुनाथ व्यास उर्फ सी. आर. व्यास हे ख्यालगायक,बंदिशकार होते.
09-11-1924
10-01-2002
- आग्रा,ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक,बंदिशकार
- आकाशवाणी,दूरदर्शन,आयटीसी संगीत अकादमी,भारतीय विद्या भवन येथे त्यांनी नोकरी केली.
- शिव-अभोगी,शुद्ध-रंजनी,संजोगीया,धनकोनी-कल्याण इ. नव्या रागांची रचना केली.
- गुणीदास संगीत संमेलनाची त्यांनी सुरवात केली.
- रागसारिता नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला.
- मध्य प्रदेश शासनातर्फे तानसेन पुरस्कार
- मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
- मराठवाडा गौरव पुरस्कार
- उस्ताद हफिज अली खान सन्मान
- भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्कार
- महाराष्ट्र गौरव पुरस्कार
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार
कार्ल सेगन हे अमेरिकन अंतराळ शास्त्रज्ञ तसेच विज्ञानकथा लेखक होते. शुक्राच्या पृष्ठभागावर असलेल्या उच्च तापमानाचा शोध त्यांच्या प्रयत्नामुळे लागला.
09-11-1934 ब्रूकलिन,न्यूयॉर्क, अमेरिका
20-12-1996 फ्रेड हचिंसन कॅन्सर रिसर्च सेंटर सीएटल,वॉशिंग्टन,अमेरिका
- प्रसिद्ध अमेरिकन अंतराळ शास्त्रज्ञ,विज्ञानकथा लेखक
- कार्ल सेगन यांनी एक्स्ट्रा टेरेशियल इंटेलिजन्स-एसटीआय चा शोध लावला.
कार्ल सेगन यांनी लिहिलेली पुस्तके
- Cosmos: A Personal Voyage
- Voyager Golden Record
- Pioneer plaque
- The Dragons of Eden
- Contact
- Pale Blue Dot
- The Demon-Haunted World
09-11-1962 महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे निधन.
महर्षी आण्णासाहेब कर्वे तथा धोंडो केशव कर्वे हे एक कर्ते समाजसुधारक तसेच शिक्षणतज्ञ होते. स्त्रीशिक्षण व विधवाविवाह यासारख्या सामाजिक प्रश्नांवर कार्य केले.
18-04-1858 दापोली
09-11-1962 पुणे
एलफिन्स्टन महाविद्यालय
- स्त्रीशिक्षण,विधवाविवाह यासाठी महर्षी कर्वे यांनी आपले आयुष्य वेचले.
- महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचे संस्थपक
- श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या विद्यापीठाचे संस्थापक
- भारतरत्न
- पद्मभूषण
09-11-1977 गायक,अभिनेते,संगीतकार केशवराव भोळे यांचे निधन.
केशवराव भोळे हे मराठीतील प्रसिद्ध गायक,अभिनेते,संगीतकार,दिग्दर्शक होते.
23-05-1896
09-11-1977
- नाट्यमन्वतरं संस्थेचे संस्थापक
- प्रसिद्ध चित्रपट-संगीत
- कृष्णावतार
- अमृतमंथन
- माझा मुलगा
- संत तुकाराम
- कुंकू
साहीत्य
- माझे संगीत
- अंतरा
- अस्ताई
09-11-2005 माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे निधन.
कोचिरील रामन नारायणन उर्फ के.आर. नारायणन हे भारताचे दहावे राष्ट्रपती होते.
27-10-1920
09-11-2005
भारताचे दहावे राष्ट्रपती कार्यकाळ-जुलै1997 ते 2002
'इण्डिया एण्ड अमेरिका एस्सेस इन अंडरस्टैडिंग', 'इमेजेस एण्ड इनसाइट्स' व'नॉन अलाइमेंट इन कॉन्टेपेरेरी इंटरनॅशनल रिलेशन्स.
- वर्ल्ड स्टेट्समॅन अवोर्ड
- डॉक्टर ऑफ सायन्स
- डॉक्टर ऑफ लॉ
आजचे पुरस्कार दि.09-11-2020
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना प्रदान करण्यात आला. 09-11-1997
संदर्भ व आभार
https//:www.google.com
https//:www.wikipedia.org
https//:www.bharatdiscovery.org
संकल्पना, संकलन व संपादन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.