पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

31 ऑगस्ट 2021-August 31

  31 ऑगस्ट 2021 -August 31 इटालियन डॉक्टर व प्रसिध्द शिक्षणतज्ञ मारिया माँटेसरी यांचा जन्म . 31 ऑगस्ट 1870 अल्पपरिचय डॉ . मारिया माँटेसरी या प्रसिध्द शिक्षणतज्ञ व इटालियन डॉक्टर होत्या . ' माँटेसरी ' म्हणजेच पूर्वप्राथमिक शिक्षणपध्दत त्यांनी विकसित केली त्यामुळे त्यांच्या नावाने या शाळा ओळखल्या जातात . मारिया माँटेसरी यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या . फिलिपाईन्सचे अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचा जन्म . 31 ऑगस्ट 1907 अल्पपरिचय प्रसिध्द नेते व ‍ फिलिपाईन्सचे सातवे राष्ट्राध्यक्ष असणाऱ्या रॅमन मॅगसेसे यांची आज जयंती . आपल्या समाजकार्याने व प्रखर राष्ट्रभक्तीने फिलिपाईन्सला त्यांनी प्रगतीपथावर नेले . आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ विविध क्षेत्रांत अत्युत्तम कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींना देण्यात येतो . रॅमन मॅगसेसे यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या . प्रसिध्द पंजाबी लेखिका अमृता प्रितम यांचा जन्म . 31 ऑगस्ट 1919 अल्पपरिचय अमृता प्रितम या ज्ञानपीठ विजेत्या प्रसिध्द पंजाबी तसेच हिंदी भाषेतील लेख...

30 August 2021-ऑगस्ट 30

  30 August 2021 - ऑगस्ट 30 ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रूदरफोर्ड यांचा जन्म .30 ऑगस्ट 1871 अल्पपरिचय अर्नेस्ट रूदरफोर्ड हे प्रसिध्द ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ होते . अणू भौतिकीचे प्रणेते असणारे रूदरफोर्ड यांना अल्फा बीटा किरणोत्सर्गीच्या शोधाबद्दल 1908 साली भौतिकशास्त्राचे नोबेल देऊन सन्मानित करण्यात आले . रूदरफोर्ड यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या . नोबेल पारितोषिक विजेते सर जे . जे . थॉमसन यांचे निधन . 30 ऑगस्ट 1940 अल्पपरिचय सर जोसेफ जॉन थॉमसन तथा जे . जे . थॉमसन हे प्रसिध्द इंग्लीश भौतिकशास्त्रज्ञ होते . इलेक्ट्रॉनचा शोध त्यांनी लावला , त्यांच्या याच शोधाबद्दल त्यांना 1906 साली नोबेल देऊन गौरवान्वीत करण्यात आले . सर जे . जे . थॉमसन यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या . ब्रिटीश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या ताब्यातून सुटका केली . 30 ऑगस्ट 1945 आज चीनचा विशेष प्रांत असलेला हाँगकाँग दुसऱ्या महायुध्दादरम्यान 08 डिसेंबर 1941 रोजी   जपानच्या इंपिरिअल सैन्याच्या ताब्यात गेला , चार वर्षानंतर 30 ऑगस्ट 1945 रोजी ब्रिटीश सैन्याने हा प्रा...

29 August 2021-29 ऑगस्ट

  29 August 2021 -29 ऑगस्ट प्रसिध्द हॉकिपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म . 29 ऑगस्ट 1905 अल्पपरिचय      मेजर ध्यानचंद सिंग हे भारताचे प्रसिध्द हॉकीपटू व भारतीय हॉकेीचे जादूगार म्हणून ओळखले जातात . भारतीय संघाला त्यांनी तीनवेळा ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकून दिले . सार्वकालिक सर्वोत्तम खेळाडू असलेले मेजर ध्यानचंद यांच्या नावाने भाराताचा क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्कार दिला जातो . मेजर ध्यानचंद यांच्या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या . स्वीडिश अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन हिचा जन्म . 29 ऑगस्ट 1915 अल्पपरिचय      इन्ग्रिड बर्गमन ही अंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त स्वीडीश अभिनेत्री होती . आपल्या सुमारे पन्नास वर्षाच्या युरोपीयन , अमेरिकन चित्रपट कारर्किदीत बर्गमन हिने दूरचित्रवाणी , चित्रपट , नाटक इत्यादी माध्यमात अभिनेत्री म्हणून वर्चस्व निर्माण केले . जन्म 29 ऑगस्ट 1915 स्टॉकहोम , स्वीडन मृत्यू 29 ऑगस्ट 1982 चेल्सी , लंडन , युनायटेड किंग्डम कार्य प्रसिध्द स्वीडीश अभिनेत्री स्वीडीश , हॉलीवूड , इटालियन चित्रपटसृष्टीत बर्...

28 ऑगस्ट 2021-August 28

  28 ऑगस्ट 2021-August 28 उर्दु शायर फिराक गोरखपुरी यांचा जन्म . 28 ऑगस्ट 1896 अल्पपरिचय रघुपती सहाय तथा फिराक गोरखपुरी हे प्रसिध्द उर्दु शायर , लेखक , समीक्षक होते . उर्दु शायरांच्या परंपरेतील ते एक शायर होते . जन्म 28 ऑगस्ट 1896 गोरखपूर , उत्तर - पश्चिम राज्य , ब्रिटीश भारत मृत्यू 03 मार्च 1982 नवी दिल्ली , भारत शिक्षण एम . ए . इंग्रजी साहित्य , आलाहाबाद विद्यापीठ सध्याचे प्रयागराज विद्यापीठ कार्य प्रसिध्द उर्दु शायर व समीक्षक तसेच लेखक सुरूवातीला प्रोव्हिजनल सिव्हिल सर्व्हिस मध्ये असणाऱ्या गोरखपुरी यांनी असहकार अंदोलनात सहभागी होण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला व ते आलाहाबाद विद्यापीठात आताचे प्रयागराज विद्यापीठात इंग्लीशचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले . तसेच त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगात संशोधक प्राध्यापक   म्हणूनही नेमण्यात आले व भारतीय आकाशवाणीवर निर्माता म्हणूनही त्यांनी कार्य केले . प्रसिध्द साहित्य गुल ए नगमा गुल ए राणा मशाल रूह इ कायनात रूप सरगम बज्म ए जिंदगी रंग ए शायरी पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार...

27 ऑगस्ट 2021-August 27

27 ऑगस्ट 2021-August 27 प्रख्यात कायदेपंडित दादासाहेब खापर्डे यांचा जन्म .27 ऑगस्ट 1854 अल्पपरिचय दादासाहेब तथा गणेश श्रीकृष्ण खापर्डे हे प्रसिध्द कायदेपंडित , राजकीय नेते , लो . टिळकांचे सहकारी व वऱ्हाडचे प्रमुख नेते होते . वऱ्हाडचे नवाब म्हणून ते ओळखले जातात . जन्म 27 ऑगस्ट 1854 इंगरोली , वऱ्हाड प्रांत मृत्यू 01 जुलै 1938 शिक्षण बी . ए . एल . एल . बी . मुंबई विद्यापीठ कार्य प्रसिध्द कायदेपंडित , राजकीय नेते अमरावतीत वकीली व्यवसाय , शासकीय नोकरीत मुन्सिफ व उपायुक्त वेदांत , ज्योतिषशास्त्र , अध्यात्म , नाटक , काव्य , संगीत , नृत्य , सामाजिक कार्य यांमध्ये त्यांना रस होता . अमरावती पालिकेत उपाध्यक्ष लोकमान्य टिळकांचे कट्टर अनुयायी राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य व वऱ्हाडचे प्रमुख नेते राष्ट्रीय काँग्रेसच्या जहाल गटाचे सदस्य   व महत्वाचे नेते होमरूल लीगचे संस्थापक सदस्यांपैकी एक सदस्य सन्मान पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष   प्रसिध्द इतिहासकार , विचारवंत सेतू माधवराव पागडी यांचा जन्म . 27 ऑगस...