पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

31 मार्च 2021-31 March

31 मार्च 2021-31 March किर्लोस्कर नाटक मंडळीचे संस्थापक अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म. 31 मार्च 1843 अल्पपरिचय बळवंत पांडुरंग किर्लोस्कर तथा अण्णसाहेब किर्लोस्कर हे किर्लोस्कर नाटक मंडळीचे संस्थापक व मराठी संगीत रंगभूमीचे प्रणेते व जेष्ठ नाटककार होते. जन्म 31 मार्च 1843 गुर्लहोसूर,धारवाड,कर्नाटक, आधीचा ब्रिटीश भारत मृत्यू 02 नोव्हेंबर 1885 गुर्लहोसूर, धारवाड,कर्नाटक, आधीचा ब्रिटीश भारत कार्य प्रसिध्द नाटककार व संगीत रंगभूमीचे प्रणेते अण्णासाहेबांनी कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलम नाटकाचे मराठी भाषांतर केले व शाकुंतल नाटक मराठी रंगभूमीवर सादर केले तो दिवस होता 31 ऑक्टोबर 1880. जरी त्यांनी गद्य नाटक शांकरदिग्विजय हे लिहिले असेल तरीही त्यांचा ओढा संगीत नाटकांकडेच होता त्यामुळे त्यांनी त्यांच्या किर्लोस्कर नाटक मंडळींव्दारे संगीत नाटकांची परंपरा चालू केली.  अण्णासाहेबांनी लिहिलेली नाटके : शाांकरदिग्विजय अल्लाउद्दीनची चित्तोडगडवरील स्वारी संगीत शाकुंतल संगीत सौभद्र संगीत रामराज्यवियोग‍ सन्मान महाराष्ट्र सरकारव्दारा अण्णासाहेबांच्या स्मृतीनिमित्त  संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर...

30 मार्च 2021

 30 मार्च 2021 जगप्रसिध्द चित्रकार व्हिन्सेंट व्हान गॉग यांचा जन्म. 30 मार्च 1853 अल्पपरिचय व्हिन्सेंट व्हॉंन गॉग हे प्रसिध्द डच चित्रकार होते. दि स्टारी नाइट,दि पोटॅटो इटर्स अशी अनेक जगप्रसिध्द चित्रे गॉग यांनी चित्रीत केली. जन्म 30 मार्च 1853 ग्रुट झुंडर्ट, नेदरलँड्स मृत्यू 29 जुलै 1890 ओव्हेर, फ्रान्स कार्य सुरूवातीला गौपील ॲंड के या आर्ट डिलिंग कंपनीत लंडन येथे नोकरी नंतर धर्मोपदेशक म्हणूनही लंडन येथे कार्य केले. प्रचंड एकाकीपणामुळे नंतर खाणीत काम करण्यास सुरवात केली, तेथील कामगारांच्या व्यथा व शेतकऱ्यांच्या समस्यांमुळे त्यांनी आपले जीवन चित्रकलेला वाहून घेतले. सेल्फ पोर्टेट्स,सूर्यफुलाची चित्रे अशा अनेक प्रकारची तब्बल 900 चित्रे त्यांनी आपल्या जीवनकाळात काढली. व्हिन्सेंट विक्षिप्त व तापट स्वभावाचे होते, स्वत:हून त्यांनी मनोरूग्णालयात प्रवेश घेतला, जेथे त्यांनी दि स्टारी नाइट हे जगप्रसिध्द चित्र साकारले.  प्रसिध्‍द चित्रे सनफ्लॉवर्स द पोटॅटो इटर्स दि स्टारी नाइट सायप्रिसीस  ट्रिटी ऑफ पॅरिस नुसार‍ क्रिमियन युध्दाची समाप्ती झाली. 30 मार्च 1856 ट्रिटी ऑफ पॅरिस-1856 रशिया...

29 मार्च 2021

 29 मार्च 2021 दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचा जन्म. 29 मार्च 1869 अल्पपरिचय सर एडविन लुटेन्स हे नवी दिल्ली शहराचे नगररचनाकार व विविध वास्तूंचे निर्माणकर्ते होते. नवी दिल्लीच्या नगरनियोजनात त्यांचा सिंहाचा वाटा होता. जन्म 29 मार्च 1869 लंडन, युनायटेड किंग्डम मृत्यू 01 जानेवारी 1944 लंडन, युंनायटेड किंग्डम शिक्षण रॉयल कॉलेज ऑफ आर्ट्स लंडन मधून‍ आर्कीटेक्चर विषयात पदवी कार्य नवी दिल्ली या भारताच्या राजधानीचे मुंख्य वास्तूरचनाकार नवी दिल्लीतील अनेक इमारती उदा. राष्ट्रपती भवन तसेच राष्ट्रपती भवनाच्या मुघल गार्डनचे नवीन रूपांतर केले,इंडिया गेट,हैदराबाद हाऊस इत्यादी अनेक महत्वपूर्ण इमारतींचे निर्माणकार्य केले. दुसऱ्या माहायुध्दादरम्यान अनेक युध्दस्मारके बांधली. वॉशिंग्टन डिसी. मधिल ब्रिटीश दुतावास,सीनेटॉफ अशा अनेक इमारतींचे निर्माण केले. जेष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचा जन्म. 29 मार्च 1948 अल्पपरिचय नागनाथ लालूजीराव  कोतापल्ले हे प्रसिध्द मराठी साहित्यिक व शिक्षणतज्ञ आहेत. जन्म 29 मार्च 1948 मुखेड,जि. नांदेड, महाराष्ट्र शिक्षण बी.ए . एम.ए. व पीएचडी, मराठवाडा विद्याप...

28 मार्च 2021

 28 मार्च 2021 रशियन लेखक मॉक्सिम गॉर्की यांचा जन्म. 28 मार्च 1868 अल्पपरिचय अलेक्सेई मॅक्सिमोविच पेश्कोव्ह तथा मॅक्सिम गॉर्की हे प्रसिध्द रशियन लेखक व राजकिय कार्येकर्ते होते. मॉक्सिम गॉर्की यांची आई कादंबरी खूपच प्रसिध्द आहे. जन्म 28 मार्च 1868 निज्नी नोव्हेगेरोद, रशिया मृत्यू 18 जून 1936 मॉस्को,रशिया कार्य समाजवादी सत्यवाद चळवळीचा एक जनक प्रसिध्द रशियन लेखक व राजकीय कार्यकर्ता रशियन झारला(राजा) विरोध करण्यामुळे गॉर्की यांना बऱ्याचवेळा कारावास घडला परंतू झारच्या अन्यायकारक धोरणांना त्यांनी विरोध करणे थांबविले नाही. साहित्य निबंध आणि लघुकथा-कथासंग्रह फोमा गोर्देयेव-कादंबरी तिघे-कादंबरी वादळी पक्षाचे गाणे-कविता छोटी माणसे-नाटक आणखी खोल पाताळात-नाटक आई-कादंबरी संस्कृतीच्या मिरासदारांनो, तुम्ही कोणाबरोबर आहात-लेखसंग्रह ब्रिटीश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचे निधन. 28 मार्च 1941 अल्पपरिचय व्हर्जिैनिया वूल्फ या प्रसिध्द ब्रिटीश लेखिका व प्रकाशिका होत्या. कथा सांगताना चैतन्यप्रवाहाने सांगण्याची पध्दत आपल्या लेखनातून सुरू केली. व्हर्जिनिया वूल्फ यांच्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या...

27 मार्च 2021- जागतिक रंगभूमी दिन विशेष

 27 मार्च 2021- जागतिक रंगभूमी दिन विशेष जागतिक रंगभूमी दिन. 27 मार्च 2021      जागतिक रंगभूमी दिन दरवर्षी 27 मार्च रोजी साजरा केला जातो. युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने हा दिवस 1961 मध्ये साजरा करण्यास मान्यता दिली, त्यानुसार 1962 मध्ये हा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून पहिल्यांदा साजरा करण्यात आला, आता विविध कार्यक्रम व उपक्रमांव्दारे हा दिवस जगभरात साजरा केला जातो. रंगभूमीचे अस्तित्व आताच्या टि.व्ही.,सिनेमा,इंटरनेटच्या व सध्याच्या वेब मालिकांच्या गर्दीत हरवत चालले आहे ते टिकावे यासांठी रंगभूमीला योगदान देणाऱ्या प्रत्येकाने जपावे त्याला आपण प्रेक्षकांनीही तेवढीच साथ दिली पाहिजे तेव्हाच रंगभूमी टिकेल व कलाकारांचा जिवंत अभिनय आपल्याला पहायला मिळेल. जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कवी केशवसुत यांनी प्रसिध्द 'तुतारी' कविता लिहिली. 27 मार्च 1893 तुतारी       कवी केशवसुत तथा कृष्णाजी केशव दामले यांनी  आजच्याच दिवशी 1893 साली तुतारी ही त्यांची एक प्रसिध्द कविता लिहिली. केशवसुतांची कविता समाजप्रबोधनाचे मूर्तीमंत उदाहरण आहे, त्...

26 मार्च 2021-26 मार्च दिनविशेष

 26 मार्च 2021-26 मार्च दिनविशेष लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औध संस्थानातील  कुंडलच्या माळावर कारखाना व वसाहत उभी करण्याच्या कामाला प्रारंभ केला. ज्याला आज किर्लोस्करवाडी असे संबोधले जाते.  26 मार्च 1910 किर्लोस्कर कारखाना व  किर्लोस्करवाडी       लक्ष्मणराव किर्लोस्कर या अवलिया उद्योजकाने लोखंडी नांगर बनविण्याच्या कामाला प्रारंभ केला, हे काम मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी जमिनीची व निधीची प्रचंड आवश्यकता होती. जनतेप्रती प्रचंड स्नेह असणारे व कायम जनतेच्या भल्याचा विचार करणारे औध संस्थानाचे राजे भगवानराव पंतप्रतिनिधी यांच्यापर्यंत ही गोष्ट गेली की, लक्ष्मणराव किर्लोस्कर नावाचे गृहस्थ आहेत त्यांनी लोखंडी नांगर बनविला आहे त्यांना त्याच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी जमिनीची व निधीची आवश्यकता आहे हे कानी आल्याबरोबर त्यांनी लक्ष्मणरावांची भेट घेतली व आपल्या संस्थानातील कुंडल गावच्या हाद्दीतील माळावरची जमीन त्यांना देऊ केली. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी मग त्या ठिकाणी कारखाना उभारण्यास सुरवात केली, त्याचबरोबर आपल्या कामगारांचाही विचार करणाऱ्या या उद्यमी उ...

25 मार्च 2021

25 मार्च 2021 प्रसिध्द कथाकथनकार व.पु. काळे यांचा जन्म. 25 मार्च 1932 अल्पपरीचय वसंत पुरुषोत्तम काळे हे मराठीतील प्रसिद्ध लेखक,कथाकथानकार,कादंबरीकार होते. जन्म 25 मार्च 1932,मुंबई, ब्रिटिश भारत मृत्यू 26 जून 2001,मुंबई, महाराष्ट्र, भारत कार्य मुंबई महानगरपालिकेत वास्तुविशारद प्रसिद्ध कथाकथनकार, लेखक,कादंबरीकार साहित्य एक सखे-कथासंग्रह कथा कथनाची कथा-वैचारिक कर्मचारी-कथासंग्रह काही खरं काही खोट-कथासंग्रह गुलमोहर-कथासंग्रह वपुर्झा-ललित ठिकरी-कादंबरी ही वाट एकटीची-कादंबरी पुरस्कार महाराष्ट्र सरकारचा उत्तम लेखक सन्मान फाय फौंडेशनचा पुरस्कार प्रसिध्द शस्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर यांचा जन्म. 25 मार्च 1933 अल्पपरिचय डॉ. वसंतराव गोवारीकर हे जेष्ठ अंतराळशास्त्रज्ञ आहेत. जन्म  25 मार्च 1933 पुणे,ब्रिटिश भारत मृत्यू 03 जानेवारी 2015  शिक्षण प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हरिहर व सिटी हायस्कूल कोल्हापूर महाविद्यलयीन शिक्षण राजाराम कॉलेज, कोल्हापूर येथून बी. एस्सी व एम. एस्सी सैद्धांतिक भौतिकी लंडनच्या बर्मिंघम विद्यापीठातून मास्टर्स व डॉक्टरेट कार्य प्रसिद्ध भारतीय शस्त्रज्ञ सुरुवातीला हार्...

24 मार्च 2021-जागतिक क्षयरोग निर्मुलन दिन विशेष

इमेज
  24 मार्च 2021- जागतिक क्षयरोग निर्मुलन दिन विशेष WorldTBDay24March जागतिक क्षयरोग निर्मुलन दिन . 24 मार्च 2021 जागतिक क्षयरोग निर्मुलन दिन दरवर्षी 24 मार्च रोजी साजरा केला जातो . क्षयरोग अर्थात टी . बी . म्हणून ओळखला जाणारा हा एक जिवाणूजन्य आजार आहे . मायक्रोबॅक्टेरिया ट्युबरक्युलॅसिस यामुळे माणसाला क्षयरोग होतो . मुंबईच्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात डॉ . रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जीवाणूंचा शेाध 1882 मध्ये लावला व त्यासंबंधीचा प्रबंध त्यांनी अंतरराष्ट्रीय स्तरावर मांडला त्यास 24 मार्च रोजी जागतिक स्तरावर मान्यता मिळाली म्हणून 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग निर्मुलन दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो . आजच्या काळात क्षयरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार असला तरी पूर्वीच्या काळी हा आजार दुर्धर आजार समजला जात असे . हा एक संसर्गजन्य आजार असल्याने क्षयरोग झालेल्या व्यक्तीच्या थुंकीवाटे , दूषीत धुलीकणामुळे व क्षयरोगाने बाधीत व्यक्तीमुळे हा आजार होण्याचा जास्त धोका असतो . या रोगाच्या लक्षणांमध्ये श्चास घेण्यास त्रास , ताप , थकवा , वजन कमी होणे , भूक न लागणे अशा लक्षणांचा समा...

23 मार्च 2021-शहीद दिवस विशेष

 23 मार्च 2021-शहीद दिवस विशेष शहीद दिवस- 23 मार्च       आजच्याच दिवशी 23 मार्च 1931 रोजी क्रांतीकारक भगतसिंग,राजगुरू व सुखदेव यांना साँडर्सच्या वधाबद्दल फाशीची शिक्षा दिली गेली, अत्यंत तरूणवयात हे तिघेही क्रांतीकारक फाशीवर चढले व त्यांनी हजारो भारतीयांच्या मनात देशप्रेमाचे स्फुल्लिंग पेटविले याच प्रेरणेने भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. याच दिवसाचा सन्मान म्हणून हा दिवस शहीद दिवस म्हणून पूर्ण भारतात साजरा केला जातो. धन्य ते जाज्वल्य देशप्रेम व धन्य ती राष्ट्रभक्ती. कवियित्री व लेखिका नलिनीबाला देवी यांचा जन्म. 23 मार्च 1898 अल्पपरिचय नलिनीबाला देवी ह्या प्रसिध्द आसामी कवियित्री,लेखिका होत्या, त्यांच्या अलकनंदा ह्या काव्यसंग्रहास साहित्य अकादमी-आसामी भाषेचा पुंरस्कार मिळाला. जन्म 23 मार्च 1898 गुवाहाटी, आसाम, आधीचा ब्रिटीश भारत मृत्यू 24 डिसेंबर 1977 गुवाहाटी,आसाम, भारत. कार्य प्रसिध्द आसामी कवियित्री व लेखिका रहस्यमयी,राष्ट्रवादी लेखन ही नलिनीबाला देवी यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. साहित्य अलकनंदा संधियार सूर सपोनार सूर पारसमणी स्मृतितीर्थ पुरस्कार पद...

22 मार्च - जागतिक जल दिन विशेष- World Water Day -22 March

इमेज
  22 मार्च - जागतिक जल दिन विशेष- World Water Day -22 March 22 March-22 मार्च-जागतिकजलदिन-WorldWaterDay जागतिक जल दिन 22 मार्च 2021 जागतिक जल दिन      जागतिक जल दिन हा दरवर्षी 22 मार्च रोजी साजरा केला जातो. 'पाणी म्हणजे जीवन' पाणी हे सर्व जीवांसाठी जगण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे, पण पाण्याचा अनिर्बंध वापर,प्रदूषण,औद्योगिकरण यांमुळे होणारी पाण्याची नासाडी यामुळे पाण्याचे महत्वच राहिलेले नाही असे आता वाटू लागले आहे. पृथ्वीचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढत आहे तसे पाण्याचे पृथ्वीवरील प्रमाणही कमी होते आहे. दुष्काळ,भूगर्भातील पाण्याचा मर्यादित साठा यामुळे अनेक शहरे,गाव,राज्ये व देश पाण्याच्या समस्येने जगभरात त्रस्त आहेत, पाण्यचा जपून व काळजीपूर्वक वापर व पाण्याचे संधारण करण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतींचा वापर करून पाणी वाचविणे व पाण्याचे साठे सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. या सर्व बाबींचा विचार करूनच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 22 मार्च 1993 रोजी पहिल्यांदा जागतिक जल दिन साजरा केला, तेव्हापासून हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. यंदाचा म्हणजेच 2021 चा...

21 मार्च 2021- जागतिक वंशभेद निर्मुलन दिन व जागतिक वन दिन विशेष

  21  मार्च 2021- जागतिक वंशभेद निर्मुलन दिन व जागतिक वन दिन विशेष जागतिक वन दिन 21 मार्च 2021      जागतिक वन दिन दरवर्षी 21 मर्च रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 28 नोव्हेंबर 2012 रोजी एका ठरावाव्दारे या दिवसाची घोषणा केली. 21 मार्च 2013 रोजी हा दिवस जगभरात पहिल्यांदा साजरा केला गेला. वनांची निसर्गातील व मानवी जीवनातील महत्व ओळखून भावी पिढीलाही वनांची महती कळावी, जैवविविधतेत वनांचे महत्व लक्षात घेऊन या दिवसाची निर्मिैती करण्यात आली आहे. विश्व वंशभेद निर्मुलन दिवस 21 मार्च 2021 विश्व वंशभेद निर्मुलन दिवस दरवर्षी 21 मार्चला साजरा केला जातो. वंशभेदामुळे होणारी लोकांना त्रास व त्यामुळे होणारा अन्याय कमी करण्याच्यादृीने या दिवसाची निर्मिती करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 1979 मध्ये विश्व वंशभेद निर्मुलन   दिवस 21 मार्च या दिवशी साजरा करण्यास मान्यता दिली. वंशभेदामुळे होणाऱ्या सततच्या अन्यायामुळे दक्षिण अफ्रिकेत वंशभेदाला सहाय्यक ठरणाऱ्या कायद्याविरूध्द शांततेने आंदोलन करणाऱ्या 69 अंदोलनकर्त्यांचे   21 मार्च 1960 रो...