पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

28 फेब्रुवारी 2021-28 Febuary 2021-राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष

इमेज
  28 फे ब्रुवारी 2021-28 Febuary 2021-राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी 2021 राष्ट्रीय विज्ञान दिन      राष्ट्रीय विज्ञान दिन हा दरवर्षी 28 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. डॉ. चंद्रशेख्रर वेंकटरामन तथा डॉ.सी.व्ही. रामन यांनी आजच्याच दिवशी लावलेल्या रामन इफेक्ट-रामन परिणाम या शोधामुळे या दिवसाला राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. सी.व्ही. रामन यांना या शोधासाठी 1930 साली भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मानवी जीवनात विज्ञानाचे असलेले महत्व जोपासण्यासाठी हा दिवस विज्ञानाचे भारतातील नोबेल पारितोषिक ज्यांना मिळाले ते डॉ. सी.व्ही. रामन यांच्या रामन इफेक्ट या शोधाला अभिवादन करण्यासाठी या दिवसाची निर्मिती डॉ. वसंतराव गोवारीकर यांनी विज्ञान व तंत्रज्ञानखात्याचे सचिव असताना केली. व भारतीय समाजाला विज्ञान व नवतंत्रज्ञानाची कास धरून प्रगती करण्याच्या दृष्टीने या दिवसाची राष्ट्रीय स्तरावर घोषणा केली. डॉ. सी.व्ही. रामन यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या. ...

27 फेब्रुवारी 2021-27 February 2021- मराठी राजभाषादिन विशेष

  27 फे ब्रुवारी 2021-27 February 2021- मराठी राजभाषादिन विशेष 27 फेब्रुवारी 2021 मराठी राजभाषा दिवस मराठी राजभाषा दिवस      मराठी राजभाषा दिवस तथा जागतिक मराठी भाषा दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातील जेष्ठ कवी   वि.वा, शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त   त्यांनी केलेल्या मराठी भाषेतील आतुलनीय साहित्यनिर्मितीचा व मराठी भाषेला ज्ञानभाषा होण्यासाठी   केलेल्या अथक   प्रयत्नांचा सन्मान म्हणून हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने 21 जानेवारी 2013 रोजी घेतला त्यानुसार मराठी भाषेचा शाश्चतपणा अबाधित रहावा भावी पिढीला मराठी भाषेची महती कळावी व मराठी ही मातृभाषा असणाऱ्या प्रत्येक मराठी भाषकाची अस्मिता असणारी मराठी भाषा समृध्द होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा या उद्देशाने या दिवसाची निर्मिती करण्यात आली आहे. चर्चासत्रे,कार्यशाळा, पुस्तक प्रदर्शने,व्याख्याने, विविध स्पर्धा यांचे आयोजन करून जगभरात हा दिवस साजरा करण्यात येतो. शेवटी मराठी या मातृभाषेबद...

26 फेब्रुवारी 2021-26 February 2021

  26 फे ब्रुवारी 2021-26 February 2021 फ्रेंच कादंबरीकार व्हिक्टर ह्युगो यांचा जन्म. 26 फेब्रुवारी 1802 अल्पपरिचय व्हिक्टर ह्युगो हे फ्रेंच लेखक,कादंरीकार,कवी,नाटककार,चित्रकार,राजकारणी होते. गीते,कादंबरी,इतिहासात्मक लेखन,समीक्षात्मक,कविता,नाटके,पत्रे इत्यादी प्रकारांत त्यांनी विपुल लेखन केले. जन्म 26 फेब्रुवारी 1802 बेसेनकॉन, फ्रान्स मृत्यू 22 मे 1885 पॅरिस, फ्रान्स कार्य फ्रेंच लेखक,कादंबरीकार,कवी,नाटककार,चित्रकार तसेच राजकारणी ह्युगो हे पार्टी ऑफ ऑर्डर,इनडिपेन्डन्ट लिबरल व रिपब्लिकन युनियन या तीन पक्षांचे सदस्य होते. अकॅडमी ऑफ फ्रॅकाइज चे सदस्य कार्यकाळ-07 जानेवारी 1841 ते 22 मे 1885 पिअर ऑफ फ्रान्स कार्यकाळ-1845 ते 1848 नॅशनल असेंब्ली सिने चा सदस्य कार्यकाळ-1848 ते 1851 नॅशनल असेंब्ली गिरोन्डे चा सदस्य कार्यकाळ-09 फेब्रुवारी 1871 ते 01 मार्च 1871 सिने चा सिनेटर कार्यकाळ-1876 ते 1885 साहित्य क्रॉमवेल ओडेस बग-जारगल ओडेस ॲन्ड बालॲडस्‍ ओरंटियला दि लास्ट डे ऑफ कंन्डेम्ड मॅन दि हचबॅक ऑफ नॉटरेडॅम अटोमन लिव्हज अ ब्लेंन्ड ऑफ लिटरेचर अँड फिलॉसॉफी नेपोलियन...

25 फेब्रुवारी 2021-25 February 2021

  25 फे ब्रुवारी 2021-25 February 2021 बालबोध मासिकाचे संस्थापक विनायक कोंडदेव ओक यांचा जन्म. 25 फेब्रुवारी 1840 अल्पपरिचय विनायक कोंडदेव ओक हे बालवाङमयकार,बालबोध या खास मुलांसाठी प्रसिध्द असणाऱ्या मासिकाचे संस्थापक होते. सहज व सोप्या भाषेत लेखन करून बालमनाचा ठाव घेणारी त्यांची लेखनशैली प्रसिध्द होती. जन्म 25 फेब्रुवारी 1840 हेदवी,रत्नागिरी,ब्रिटीश भारत मृत्यू 09 ऑक्टोबर 1914 नेवासे,अहमदनगर,ब्रिटीश भारत कार्य मराठीतील बालसाहित्याचे जनक बालबोध या मासिकाचे संस्थापक व संपादक बालबोध मासिकाच्या माध्यमातून चरित्रे,कथा,कविता.शास्त्रीय विषयांवरील लेख,निबंध अशा अनेक प्रकारात लेखन करून ओक यांनी ते प्रसिध्दिस आणले. साहित्य अब्राहम लिंकन-चारित्र अमीर अब्दुल रेहमान-चरित्र जावजी दादाजी चौधरी-चरित्र इतिहासतरंगिणी ड्यूक ऑफ वेलिंग्टन-चरित्र फ्रान्सच्या राज्यक्रांतीचा इतिहास मधुमक्षिका वॉरेन हेस्टिंगची गोष्ट शिरस्तेदार-लघुकादंबरी अध्यात्मिक गुरू अवातार मेहेरबाबा यांचा जन्म. 25 फेब्रुवारी 1894 अल्पपरिचय अवतार मेहेरबाबा तथा मेरवान शेरियर इराणी   हे ...

24 फेब्रुवारी 2021-24 February 2021-जागतिक मुद्रण दिवस विशेष

  24 फे ब्रुवारी 2021-24 February 2021 जागतिक मुद्रण दिवस विशेष जागतिक मुद्रण दिवस 24 फेब्रुवारी 2021 जागतिक मुद्रण दिवस      दरवर्षी 24 फेब्रुवारीला जागतिक मुद्रण दिवस साजरा करण्यात येतो. योहान्स गुटेनबर्ग यांच्या जन्मदिनाप्रत्यर्थ   हा दिवस जागतिक मुद्रण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मुद्रणकलेचे जनकअसे त्यांना संबोधले जाते..   मुद्रणकलेचा शोध लावून वैचारिक क्रांती घडविण्यामध्ये गुटेनबर्ग यांचा सिंहाचा वाटा आहे. धात्वलेखी मुद्रणाचा शोध त्यांनी लावला. बायबल या धार्मिक ग्रंथाला प्रथम मुद्रीत करण्याचा मान त्यांना दिला जातो. अमेरिकन अभियंते व संशोधक रॉबर्ट फुल्टन यांचे निधन. 24 फेब्रुवारी 1815 अल्पपरिचय रॉबर्ट फुल्टन हे अमेरिकन अभियंते व संशोधक होते. फुल्टन यानी वाफेवर चालणारे जहाज व पाणबुडीचा शोध लावला. जन्म 14 नोव्हेंबर 1765 लिटील ब्रिटन,लॅनकॅस्टर काउंटी, प्रोव्हिन्स ऑफ पेनसिल्वानिया, ब्रिटीश अमेरिका मृत्यू 24 फेब्रुवारी 1815 न्यूयॉर्क,संयुक्त राज्य अमेरिका कार्य वाफेचे जहाज व पाणबुडीचा निर्माता रॉबर्ट फुल्टन यांनी तयार केलेल...