31 जानेवारी 2021
31 जानेवारी 2021 कवी,गीतकार गंगाधर महांबरे यांचा जन्म. 31 जानेवारी 1931 अल्पपरिचय गंगाधर मनमोहन महांबरे हे प्रसिध्द लेखक,कवी,गीतकार होते, महांबरे यांनी विविध साहित्यप्रकारात लेखन केले त्यांनी केलेल्या लेखनात नाट्यपदे,चित्रपटगीते,भावगीते,भक्तीगीते,चरित्र,बालसाहित्य अशा अनेक साहित्यप्रकारांचा समावेश होतो. जन्म 31 जानेवारी 1931 मालवण,ब्रिटीश भारत मृत्यू 23 डिसेंबर 2008 शिक्षण बी.ए. मुंबई विद्यापीठ कार्य एलफिन्स्टन महाविद्यालयात ग्रंथपाल फिल्म इन्स्टिट्यूट पुणे येथे ग्रंथपाल व किर्लोस्कर ऑईल व ॲटोमोटिव्ह रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये ग्रंथपाल म्हणून कार्य मराठीतील एक प्रतिभावान कवी व गीतकार-भावगीते,भक्तीगीते यांमध्ये प्रभावी रचना प्रसिध्द साहित्य नाटिका दिलजमाई सिंधुदुर्ग कोल्हा आणि द्राक्षे रंगपंचमी नाटके देवदूत नजराणा संतांची कृपा बालसाहित्य जादूचा वेल जादूची नगरी गौतम बुध्द बेनहर चरित्रात्मक चार्ली चॅप्लिन: काल आणि आज वॉल्ट डिस्ने यांचे चरित्र कादंबरी बिजलीचा टाळ काव्य व गीत संग्रह ...