आजची दिनविशेष प्रस्तावना 31-10-2020
आजची दिनविशेष प्रस्तावना 31-10- 2020 आजची दिनविशेष प्रस्तावना 31-10- 2020 जा गतिक बचत दिन जागतिक बचत दिन जागतिक बचत दिन हा दरवर्षी ऑक्टोबर 31 ला साजरा करण्यात येतो. इटलीच्या मिलान येथील पहिल्या बचत बँक काँग्रेस पासून हा दिवस जागतिक बचत दिन अथवा वर्ल्ड थ्रिफ्ट डे म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आली. लोकांचा बचतीकडे ओढा वाढावा या एकमेव उद्देशाने या जागतिक दिवसाची कल्पना करण्यात आली आहे. 31-10- 2020 जागतिक शहर दिवस-International Cities Day जागतिक शहर दिवस संयुक्त राष्ट्रांच्या समितीने 31 ऑक्टोबर हा दिवस जागतिक शहर दिवस म्हणून घोषीत करण्याचा ठराव केला. शहरीकरण व विकासाला समर्पित दिवस असावा असा उद्देश त्यामागे आहे. जागतिक शहरीकरणासाठी सर्वांचे सहकार्य मिळावे व यातील अडथळ्यांची शर्यत दूर व्हावी असाही यातील उद्देश आहे, 2020 ची या दिवसाची थिम आपल्या शहर तसेच समाजाचे महत्व ओळखणे ही आहे. 31-10- 1875 भार ताचे पहिले गृहमंत्री तसेच उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म. अल्पपरिचय भारताचे लोहपुरूष म्हणून सर्वपरिचित असणारे सरदार वल्लभभाई पटेल स्वातंत्र्यसेना...